Multi Media Features Pvt Ltd

Multi Media Features Pvt Ltd Founded in 2001, we continue to relentlessly pursue our passion for building and nurturing, enduring brands & developing our clients.

Over the years, we have helped create some of India's most successful brands. Our defining quality is our firm belief in the value of brands and the important role they play in consumer's lives. The business of building brands is conducted through a proprietary way of thinking and working.

This isn't revenge. It's retribution. It's justice-delivered with precision.
07/05/2025

This isn't revenge. It's retribution. It's justice-delivered with precision.

गजानन कृष्णा तांबट यांचे दुःखद निधनजळगाव शहरातील कासमवाडी परिसरातील रहिवासी गजानन कृष्णा तांबट (वय ७३) यांचे आज मंगळवार,...
06/05/2025

गजानन कृष्णा तांबट यांचे दुःखद निधन

जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातील रहिवासी गजानन कृष्णा तांबट (वय ७३) यांचे आज मंगळवार, दि.६ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. ते मल्टी मीडिया परिवाराचे काही वर्षापूर्वी ज्येष्ठ सहकारी होते.

बुधवार, दि.७ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता नेरी नाका येथील वैकुंठधामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ईश्वर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली

मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि परिवार

05/05/2025

‘जळगाव नागरिक मंच’च्या विशेष पुढाकाराने मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि आयोजित ‘व्हिजन डॉक्युमेंट’ चर्चासत्रात जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी आपल्या पूर्व अनुभवातून जिल्ह्यात कृषी क्षेत्रातील उपलब्ध संधी, संभाव्य धोके या सर्वांमधून आपली बलस्थाने शोधून आपला अभ्यासपूर्ण विवेचन उपस्थितांसमोर आज सादर केला.

Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव


प्रयोगशीलते सोबत ब्रांडिंग आवश्यकच! : जिल्हाधिकारी आयुष प्रसादजळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी उलगडला ‘व्हिजन डॉक्युमेंट’‘ज...
05/05/2025

प्रयोगशीलते सोबत ब्रांडिंग आवश्यकच! : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी उलगडला ‘व्हिजन डॉक्युमेंट’

‘जळगाव नागरिक मंच’च्या विशेष पुढाकाराने मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि आयोजित ‘व्हिजन डॉक्युमेंट’ चर्चासत्रात जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी आपल्या पूर्व अनुभवातून जिल्ह्यात कृषी क्षेत्रातील उपलब्ध संधी, संभाव्य धोके या सर्वांमधून आपली बलस्थाने शोधून आपला अभ्यासपूर्ण विवेचन उपस्थितांसमोर आज सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन सभागृहात सोमवार, दि. 5 मे 2025 रोजी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन श्री.गनी मेमन व श्री.सुशील शामसुंदरजी नवाल यांनी स्वागत केले. प्रास्ताविक श्री.गनी मेमन यांनी तर सूत्रसंचलन श्री.सुशील शामसुंदरजी नवाल यांनी केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील कृषी व उद्योग क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांसह मॅनेजमेंटचे विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते हे विशेष.

जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी त्यांच्या सर्व सहकार्‍यांच्या साथीने व सर्वसामान्यांच्या सोबतीने विविध क्षेत्रांचा अभ्यास करुन जिल्ह्याचा ‘विकास आराखडा’ तयार केला आहे. ज्यामध्ये कृषी, उद्योग-व्यापार, सहकार, सेवा व पर्यटन आदि विविध विषयांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी महोदयांच्या अभ्यासूपर्ण सादरीकरणानंतर उपस्थितांसमवेत प्रश्नोत्तराचा सत्र रंगला. आपल्या जळगाव जिल्ह्याची प्रगती व उन्नतीच्या प्रवासात जिल्ह्यातील नागरिकांचे विचार व योगदान अत्यंत महत्त्वाचे असून कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहे.

दुसरे सत्र पुढील आठवड्यात एमआयडीसीत...

‘व्हिजन डॉक्युमेंट’ या श्रृंखलेचे दुसरे सत्र पुढील आठवड्यात एमआयडीसीत आयोजित केले जाणार असून त्यामध्ये ‘उद्योग व व्यापार’ या विषयावर जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद आपले सादरीकरण करणार आहेत. जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टिकोनातून आयोजित या विकासाभिमुख चर्चासत्राचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा व या विचार श्रृंखलेत आपले सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

03/05/2025
Justice. Rage. Bharat Rises
23/04/2025

Justice. Rage. Bharat Rises

डॉक्टरांवर विश्वास ठेवा, त्याला आंदोलन बनवू नका..माझा अनुभव!ऑगस्ट 2020 ची गोष्ट.. त्याकाळी मला कोविड झालेले होते. अत्यंत...
14/04/2025

डॉक्टरांवर विश्वास ठेवा, त्याला आंदोलन बनवू नका..
माझा अनुभव!

ऑगस्ट 2020 ची गोष्ट.. त्याकाळी मला कोविड झालेले होते. अत्यंत बिकट परिस्थितीत मला डॉ.आनंद निकाळजे व डॉ. नमिता सोनी यांच्या देखरेखीत माझी ट्रिटमेंट सुरु झाली. तीन आठवड्यांच्या प्रवासानंतर मी उत्तम आरोग्यासह पुन्हा जळगावी आलो. अर्थात एमजीएम हॉस्पिटल आणि मी यामध्ये जरी व्यवहार असला तरी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे डॉ.आनंद निकाळजे यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी आवश्यकतेनुसार तत्कालीन परिस्थितीत घेतलेली माझी काळजी हेच होय. मी त्यांचा नातेवाईक नव्हतो. मी कुठल्याही इन्फ्ल्युएन्सने तेथे पोहोचलेलो नव्हतो. मात्र, डॉक्टरांचा मूळ स्वभाव हा व्यवहारापेक्षा मानवतेला महत्त्व देण्याचाच होता. अर्थात समाजामध्ये बहुतांश डॉक्टर हे आपल्या अध्ययनानंतर सेवाभाव वृत्तीने कार्य करीतच असतात आणि मोजक्याच व्यवहारिक धोरण अवलंबिल्यामुळे नकळत प्रासंगिक विरोधाभास हा तयार होत असतो. सर्वसाधारण रित्या काही आजारांमध्ये संशोधन असे सांगतात की, जीवन आणि मरण हे विज्ञानाने जरी 50-50 सांगितले असले तरी ‘देव तारी त्याला कोण मारी’. त्याच देवाच्या रुपात हा प्रवासी डॉक्टर आपल्याला भेटलेला असतो. अशा प्रकारे ऑगस्ट 2020 चा माझा अनुभव डॉ.आनंद निकाळजे व एमजीएम मधील तत्कालीन सर्व सहकार्‍यांचा. मी या माझ्या लेखनासोबत त्यांच्या समर्पणाचे काही फोटोग्राफ्स हे माहितीस्तव येथे देत आहे. याचाच अर्थ डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती दाखविणे होय आणि कोणत्याच राजकीय किंवा अराजकीय वादात न पडणे हे होय. डॉ. आनंद आपण सेवाव्रती होता, आहात आणि राहाल हीच ईश्वरचरणी प्रार्थना! माझ्यासारखे हजारो पेशंटच्या शुभकामना आपल्यासोबत आहेतच. परमेश्वर कुठे आहे हे मी बघितलेले नाही. मात्र, आपल्या कार्याला यशरुपी परमेश्वर आपल्या पाठीशीच आहे, हे मात्र निश्चितच.

आपला नम्र,
सुशील शामसुंदरजी नवाल
सीईओ
मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि - जळगाव



Sushil Nawal

जहाँ श्रद्धा है, वहाँ राम हैं! जहाँ निष्ठा है, वहाँ हनुमान हैं! हनुमान जी की कृपा से भक्ति, शक्ति और शौर्य की प्राप्ति ह...
12/04/2025

जहाँ श्रद्धा है, वहाँ राम हैं! जहाँ निष्ठा है, वहाँ हनुमान हैं! हनुमान जी की कृपा से भक्ति, शक्ति और शौर्य की प्राप्ति हो! श्री हनुमान जन्मोत्सव की मंगलमय शुभकामनाएं!

#केसरीसुत #श्रीहनुमान_जन्मोत्सव

सभी को जैन धर्म के 24वें तीर्थंकर भगवान महावीर जी की जयंती पर हार्दिक शुभकामनाएं।भगवान महावीर की शिक्षाएं हमें न केवल धर...
10/04/2025

सभी को जैन धर्म के 24वें तीर्थंकर भगवान महावीर जी की जयंती पर हार्दिक शुभकामनाएं।

भगवान महावीर की शिक्षाएं हमें न केवल धर्म का सही अर्थ समझाती हैं, बल्कि जीवन को सरल, संयमी और करुणामय बनाने की राह भी दिखाती हैं।

#महावीरजयंती

In advertising, we're pros at selling dreams but how often do we sell ourselves the idea of a healthy lifestyle?This  , ...
07/04/2025

In advertising, we're pros at selling dreams but how often do we sell ourselves the idea of a healthy lifestyle?

This , let's flip the brief:
✅ Prioritize mental well-being
✅ Unplug from the hustle
✅ Recharge beyond deadlines

Because great ideas come from healthy minds not burnout.
Let’s make wellness part of our creative culture. 🌿

Multi Media Features Pvt Ltd परिवारातर्फे गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा! गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर नवीन संक...
30/03/2025

Multi Media Features Pvt Ltd परिवारातर्फे गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर नवीन संकल्प, नव्या संधी आणि प्रगतीच्या नव्या वाटचालीला सुरुवात करूया!

#गुढीपाडवा

Happy World Water Day from Media Features Pvt Ltd!Wishing you a day filled with awareness, conservation and appreciation...
22/03/2025

Happy World Water Day from Media Features Pvt Ltd!
Wishing you a day filled with awareness, conservation and appreciation for our planet's most precious resource.

Address

Mahesh, Opp All India Radio, AakashWani Square, Ring Road
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 10:30am - 7:30pm
Tuesday 10:30am - 7:30pm
Wednesday 10:30am - 7:30pm
Thursday 10:30am - 7:30pm
Friday 10:30am - 7:30pm
Saturday 11am - 6:30pm

Telephone

+912572232502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Multi Media Features Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Multi Media Features Pvt Ltd:

Share