Sarjerao Yadav Multipurpose Hall

Sarjerao Yadav Multipurpose Hall SYM Hall is really very specious , Clean & beautiful Air Cool Hall & it is within beauty of nature .

!! सहर्ष स्वागत !! श्री. सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल, इस्लामपूर. SYM हॉल हा आपुलकीने व समाजाच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बांधला आहे. SYM हॉलचा प्रमुख उद्देश लग्न कार्यासोबत समाज प्रभोधन, समाज सुधार , समाज विकास तसेच शेती सुधार, आरोग्य सेवा, सांस्कृतीककार्यक्रम , चांगल्या गोष्टींचा आचार-विचार मांडण्याकरिता व सामाजिक बांधिलकी जपणे हा आहे .
या हॉलच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी लोकांच्यापर्यंत

कश्या पोहचवता येतील, लोकांना जास्त समाधान कसे मिळेल आणि सर्वांची प्रगती कशी होईल हाच प्रमुख मुददा गृहीत धरून सर्व गोष्टी करण्याचा मानस आहे.

सर्वांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या खुप खूप शुभेच्छा..
30/03/2025

सर्वांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या खुप खूप शुभेच्छा..

“Vote for Nation”आपल्या आवडीचा नेता आपण एक जाग्रुत मतदाता आहे याची प्रचिती देऊन आपण  व आपल्या कुटुंबातील सर्वांनी आपले म...
19/11/2024

“Vote for Nation”

आपल्या आवडीचा नेता आपण एक जाग्रुत मतदाता आहे याची प्रचिती देऊन आपण व आपल्या कुटुंबातील सर्वांनी आपले मत निर्भीपणे देवून महाराष्ट्राचे व देश्याचे भविष्य उज्ज्वल करूया व लोकशाहीला भक्कम करू या .
“आपला भारत श्रेष्ठ भारत घडवूया “.

10/10/2024

Ratan Tata was Diamond of India & will be live with every Indian for hundreds of years . Made historical work in all kind of Industries & tough us how to be social along with businesse..

चैत्राची ही नवी पहाट आपल्या सर्वांसाठीच आशेचा नवा किरण घेऊन येवो हीच प्रार्थना. यावर्षी उत्तम स्वास्थ्य आणि निरोगी आयुष्...
09/04/2024

चैत्राची ही नवी पहाट आपल्या सर्वांसाठीच आशेचा नवा किरण घेऊन येवो हीच प्रार्थना. यावर्षी उत्तम स्वास्थ्य आणि निरोगी आयुष्याची गुढी उभारूयात.

आपणास व आपल्या परिवारास गुढीपाडव्याच्या वमराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩🚩

08/04/2024
21/06/2023

Good health alwa matters to everyone.. Definitely it will be beneficial to you.. Do it honestly.. Benefit to you & your family too..

24/04/2023
सर्व “ वुशू “ हा खेळ नवीन असुनसुध्दा मुलां- मुलींचे मोठे यश.. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.[ “वुशू”हा खेळ बॅाक्...
09/04/2023

सर्व “ वुशू “ हा खेळ नवीन असुनसुध्दा मुलां- मुलींचे मोठे यश.. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

[ “वुशू”हा खेळ बॅाक्सिंग, तायकंदो व कुस्ती या तिन्ही खेळांते एकत्रिकरण आहे.]

Golden Opportunity.. Summer vacation camp ..
02/04/2023

Golden Opportunity.. Summer vacation camp ..

सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!
22/03/2023

सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Address

Islampur-Bahe Road, Near Sona Chemical, MIDC
Islampur
415409

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarjerao Yadav Multipurpose Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category

सौ. माधुरी यादव लॉन, इस्लामपूर

!! सहर्ष स्वागत !! सौ. माधुरी यादव लॉन, इस्लामपूर व श्री. सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल, इस्लामपूर. SYM हॉल हा आपुलकीने व समाजाच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बांधला आहे. SYM हॉलचा प्रमुख उद्देश लग्न कार्यासोबत समाज प्रभोधन, समाज सुधार , समाज विकास तसेच शेती सुधार, आरोग्य सेवा, सांस्कृतीककार्यक्रम , चांगल्या गोष्टींचा आचार-विचार मांडण्याकरिता व सामाजिक बांधिलकी जपणे हा आहे . या हॉलच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी लोकांच्यापर्यंत कश्या पोहचवता येतील, लोकांना जास्त समाधान कसे मिळेल आणि सर्वांची प्रगती कशी होईल हाच प्रमुख मुददा गृहीत धरून सर्व गोष्टी करण्याचा मानस आहे.