18/03/2026
केदार द्वारे आयोजित पालक भेटी च्या कार्यक्रमात आपले स्वागत आहे
विशेष करून स्थळे शोधताना येण्याऱ्या समस्या तसेच पत्रिका दोष व त्याचे समाधान व मेडिकल कुंडली* (संक्षिप्त) ह्या वर चर्चा वेबसाईट वर भरपूर चांगली योग्य आणि परफेक्ट स्थळे उपलब्ध आहेत आपल्याला काही पटली तर आपण प्रत्यक्ष भेटून चर्चा करू शकाल .
!!Limited seats available!!
त्वरा करा , लवकरात - लवकर रजिस्टर करा व लाभ घ्या Age २२ ते ३५ वर्षे (boys & Girls) फीस :kedar members फक्त रुपये 500/ -(दोन्ही पेरेंट्स करिता )
kedar non members फक्त रुपये 700 /-(दोन्ही पेरेंट्स करिता )
mode of payment UPI(Phone Pe,GPay,Paytm)
Phone number: 9301467492
*तारीख: १२ एप्रिल २०२६ रविवार
स्थान: श्री समर्थ मठ संस्थान
पत्ता : ४२, पंत वैद्य कॉलोनी ,मामा - भांजे दरगाह जवळ ,नारायण बाग कॉलनी समोर ,
इंदोर ४५२००७
वेळ : ५.३० ते ७.३० सायंकाळी
स्वल्पाहार व कार्यक्रमाचा चे समापन
कार्यक्रम मुख्यतः पालकां करिता आहे मुलांना जमल्यास ते हि सहभागी होऊ शकतात
(no extra charge)
संपर्क 9301467492 / 9922287320
डॉ . शिल्पा जोग / टीम केदार
https://www.kedarconnect.com/
कार्यक्रमात कोण रजिस्टर करू शकतात ??
१.कोणीही पालक कार्यक्रमात रजिस्टर करू शकतात जरुरी नाही कि ब्राम्हण
२. केदार मेळावा अथवा वेबसाईट चे मेंबर नसल्यास त्यांनी जमल्यास मुलांचा बायो डेटा व्हॅट्सऍप वर आधीपाठवावा
३. मुलगा -मुलगी आलेले चालतील त्यांना चार्जेस लागणार नाही नमस्कार
Kedar Connexions is India's trusted marathi matrimony online website helping individuals find their ideal life partners with verified profiles and personal matchmaking.