Alase Lawn & Hall Ichalkaranji

Alase Lawn & Hall Ichalkaranji ✨ लग्न,स्वागत समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, आणि इतर शुभकार्यांसाठी आदर्श स्थळ! ✨

लग्न,स्वागत समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, आणि इतर शुभकार्यांसाठी आदर्श स्थळ! ✨

🌿 प्रशस्त लॉन आणि हॉल.

🍽️ स्वतंत्र जेवणाची व्यवस्था.

🚗 प्रशस्त पार्किंग सुविधा.

🌿 सर्व सुविधांसह प्रशस्त लॉन आणि हॉल! 🌿

📍 पत्ता: आमराई रोड, राजू आलासे ऑफिस, इचलकरंजी
📞 संपर्क: 7020606400 / 7057054343

07/03/2026

🌸 आलासे लॉन आणि हॉल – बारस कार्यक्रम 🌸
घरातल्या नव्या पाहुण्याच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी
बारस सोहळ्याची खास आणि सुंदर व्यवस्था आता आलासे लॉन आणि हॉल मध्ये.
✨ आकर्षक सजावट
✨ प्रशस्त हॉल आणि लॉन
आपल्या बाळाच्या नावकरणाचा हा खास दिवस
आता करा आलासे लॉन आणि हॉल मध्ये आनंदात आणि थाटात साजरा!
📍 आमराई रोड, इचलकरंजी
📞 संपर्क: 7020606400/7057054343

26/02/2026

✨ आलासे लॉन अँड हॉल ✨

💍 साखरपुडा सोहळा 💐
आठवणींनी भरलेला, प्रेमाच्या गंधाने सुगंधित असा एक सुंदर क्षण…
दोन कुटुंबं एकत्र येऊन जपलेलं एक नवं नातं… 💖
फुलांची सजावट, दिव्यांची रोषणाई,
हसरे चेहरे आणि आशीर्वादांचा वर्षाव… 🌸✨
अशा या मंगल सोहळ्याचा साक्षीदार ठरलं
आलासे लॉन अँड हॉल –
जिथे प्रत्येक क्षण बनतो खास आणि अविस्मरणीय 💍
नात्यांच्या नव्या प्रवासाला इथूनच मिळाली गोड सुरुवात…
आनंद, उत्साह आणि प्रेमाने भारलेला हा साखरपुडा सोहळा
आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण ठरला.
🌿 आलासे लॉन अँड हॉल – तुमच्या प्रत्येक खास क्षणासाठी परिपूर्ण ठिकाण 🌿
📍 आमराई रोड, राजू आलासे ऑफिस, इचलकरंजी
📞 7020606400 / 7057054343

Address

आमराई रोड, राजू आलासे ऑफिस
Ichalkaranji
416115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Alase Lawn & Hall Ichalkaranji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share