Konkan Events

Konkan Events We organise shopping and food feativals, fun fair and many more activities.

24/09/2023

Follow the कोकणची माणसं channel on WhatsApp:

18/12/2019
गुहागर तालुक्यामधे एप्रिल २०१९ मधे शृंगारतळी फेस्टिवल चे आयोजन केले होते त्यामधे तुम्हाला आढळलेल्या त्रुटी व काही सुचना ...
01/12/2019

गुहागर तालुक्यामधे एप्रिल २०१९ मधे शृंगारतळी फेस्टिवल चे आयोजन केले होते त्यामधे तुम्हाला आढळलेल्या त्रुटी व काही सुचना असल्यास सांगा.

पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येत आहोत नवीन भव्य सेटअप सह तारीख मात्र विसरू नका
30/11/2019

पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येत आहोत नवीन भव्य सेटअप सह तारीख मात्र विसरू नका

पत्रकारांच्या नजरेतुन शृंगारतळी फेस्टिवल, शृंगारतळी फेस्टिवलच्या success मधे पत्रकारांचा मोलाचा वाटा होता. पत्रकारांनी द...
19/05/2019

पत्रकारांच्या नजरेतुन शृंगारतळी फेस्टिवल, शृंगारतळी फेस्टिवलच्या success मधे पत्रकारांचा मोलाचा वाटा होता. पत्रकारांनी दिलेल्य‍ा सहकार्यामूळे सदर कार्यक्रम पुर्णत्वाला जाण्यास सहकार्य झाले.

कोंकण इव्हेंट्स मार्फत आयोजित करण्यात आलेल्या शृंगारतळी फेस्टिवल या कार्यक्रमाला सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक हात कार्यरत...
12/05/2019

कोंकण इव्हेंट्स मार्फत आयोजित करण्यात आलेल्या शृंगारतळी फेस्टिवल या कार्यक्रमाला सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक हात कार्यरत होते, पण पडद्या मागे ! आणि या व अशाच अनेक पडद्या मागील हातांनी पडद्यावरील कार्यक्रम नियोजित वेळेत पुर्ण होत होता. त्यामुळे सर्वांचेच ज्यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभार मानतो

रत्नागिरी जिल्हा व शहर स्पोर्ट डान्स असोसिएशन च्या वतीने आणि कोंकण इव्हेंट्स प्रस्तुत शृंगारतळी फेस्टिवलच्या संयुक्त विद...
05/05/2019

रत्नागिरी जिल्हा व शहर स्पोर्ट डान्स असोसिएशन च्या वतीने आणि कोंकण इव्हेंट्स प्रस्तुत शृंगारतळी फेस्टिवलच्या संयुक्त विद्यमाने शृंगारतळी येथील गोल्डन पार्क मधे आंतरराष्टीय खेळाडू योगिता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली '५वी जिल्हास्तरीय स्पोर्ट डान्स स्पर्धा २०१८-१९' यशस्वी संपन्न झाली.
या स्पर्धेत चिपळूणमधील नृत्यांगनांच्या संघाने सलग दुसर्या वर्षी २२ पदकांची कमाई करुन २०१८-१९ चे अजिंक्यपद पटकावले. रत्नागिरीच्या संघाने ०७ पदकांची कमाई करुन जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेच गुहागरच्या संघाला ०३ पदक प्राप्त करुन तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

गुहागर तालुक्यातील विविध क्षेत्रांमधे उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा 'कोंकण भूषण' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आ...
02/05/2019

गुहागर तालुक्यातील विविध क्षेत्रांमधे उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा 'कोंकण भूषण' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामधे Yogita Khade (कु. योगिता खाडे आंतरराष्ट्रिय क्रिडापटू ) Nisar Khan Sarguroh ( गुहागर तालुक्यातील प्रथम वृत्तपत्राचे संपादक ) Mandar Kamble ( PI कोल्हापूर ) Rajendra Pawar ( गुहागर तालुक्यातील प्रथम MBBS ) Balasaheb Labade ( ज्येष्ठ साहित्यिक ) Gaurav Bapat Sugra Chunawala ( होमी भाभा रिसर्च सेंटरच्या प्राध्यापिका )

तसेच गेली कित्येक वर्ष गुहागरचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ज्यांनी आयुष्य घालवले असे कै. श्री. सुशीलआप्पा वेल्हाळ यांना मरणोत्तर जीवन गौरव या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

२७, २८, २९ एप्रिल २०१९ दरम्यान चाललेल्या शृंगारतळी फेस्टिवल या कार्यक्रमासाठी सहप्रायोजक असलेले Malani Group व Reliable ...
02/05/2019

२७, २८, २९ एप्रिल २०१९ दरम्यान चाललेल्या शृंगारतळी फेस्टिवल या कार्यक्रमासाठी सहप्रायोजक असलेले Malani Group व Reliable Construction तसेच इतर सर्व जाहिरातदार, स्टॉलधारक, प्रेक्षक या सर्वांचे कोंकण इव्हेंट्स मार्फत धन्यवाद.

कोंकण इव्हेंट्स मार्फत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या 'शृंगारतळी फेस्टिवल २०१९' या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना गुहागर ताल...
02/05/2019

कोंकण इव्हेंट्स मार्फत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या 'शृंगारतळी फेस्टिवल २०१९' या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना गुहागर तालुक्याचे माजी उपसभापती श्री. अब्बासभाई कारभारी, डॉ. डबीर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. मोहनशेठ संसारे, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. संजयजी पवार, शाबीरभाई साल्हे व इतर मान्यवर.

10/04/2019



Address

Shringartali
Guhagar
415724

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

+918390003085

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category