Tasty and healthy homemade food

Tasty and healthy homemade food contact us and get tasty food
if u tried once never forget the test
our food is safe and healthy..

29/08/2024

गणपतीसाठी उकडीचे मोदक, तळलेले मोदक, करंजी (नेव-या) पातोळ्या, फराळाचे पदार्थ ऑर्डर प्रमाणे मिळतील
Order Before 2 sep

Zunka bakari special
17/08/2024

Zunka bakari special

Todays order for 15 plate completed
07/09/2023

Todays order for 15 plate completed

07/08/2023

मी धनश्री फडके गोव्याला राहते. माझा इथे घरगुती खाद्यपदार्थांचा छोटासा व्यवसाय आहे . मी आता पुणे मुंबई या ठिकाणी घरपोच सेवा सुरू करते आहे. मी तयार करत असलेल्या खाद्यपदार्थांची यादी देत आहे. त्याचबरोबर मी वाढदिवस गेट-टुगेदर बारसं मुंज अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी जेवण बनवून देते तसेच तुम्हाला तुमच्या ठिकाणी येऊन जेवण बनवायचे असल्यास ते देखील आम्ही करतो. आमच्याकडे घरगुती पदार्थ शुद्ध तूप वापरून तसेच पदार्थांची क्वालिटी मेंटेन करून बनवले जातात तसेच आम्ही ऑर्डर प्रमाणे पदार्थ करून देतो ताजे आणि चवीला उत्तम पदार्थ तुम्हाला मिळतील ही खात्री आम्ही देतो.

खाद्यपदार्थांची यादी :-
पुरणपोळी , गुळपोळी
दिवाळीचा फराळ ,
लाडू ( बेसन लाडू, रवा लाडू, पौष्टिक लाडू, नाचणीचे लाडू, रवा बेसन लाडू ,अळीव लाडू ,डिंकाचे लाडू)
चिवडा (कच्चा चिवडा, तळलेला चिवडा)
भाजणी चकली,करंजी ,शंकरपाळी( तिखट, गोड) शेव(तिखट, साधी) , अनारसे ,चिरोटे , उकडीचे मोदक , पातोळ्या , तळणीचे मोदक( खव्याचे, नारळाचे) नाचणीचे डायबिटीस स्पेशल लाडू , नारळवडी, गाजरवाडी , बीटरूट वडी , कोथिंबीर वडी , अळूवडी, उडदाचे पापड, फणसाचे पापड, भोपळ्याचे सांडगे, कुरडई.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करा.
Mobile no. 9141897956 call/WhatsApp

घरगुती साजूक तुपातले अनारसे  मिळतील  लवकर संपर्क करावा  9141897956
26/07/2023

घरगुती साजूक तुपातले अनारसे मिळतील लवकर संपर्क करावा
9141897956

02/05/2023
Ragi ladoo available  DM for order
26/03/2023

Ragi ladoo available DM for order

Tiffin service available Feeling like ur moms foodContact fast we r waiting for give u homes feel
25/01/2023

Tiffin service available
Feeling like ur moms food
Contact fast we r waiting for give u homes feel

मकरसंक्रांती निमित्त गूळपोळी,  तिळगूळ लाडू वडी मिळतील लवकर आपली ऑर्डर कन्फर्म करावी On the occasion of Makar Sankranti, ...
11/01/2023

मकरसंक्रांती निमित्त गूळपोळी, तिळगूळ लाडू वडी मिळतील लवकर आपली ऑर्डर कन्फर्म करावी

On the occasion of Makar Sankranti, Gulpoli, Tilgul Ladu Vadi, order will taken , please confirm your order soon.

Swadisht vyanjan , pure veg
Homemade only

Address

GOA

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tasty and healthy homemade food posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tasty and healthy homemade food:

Share

Category