
15/12/2024
सर्व फोटोग्राफर बांधवान करिता आनंदाची बाब,
आपल्या सर्वांचा ज्ञानात अजून जास्त भर टाकण्याकरिता
T.D.U.C. फोटोग्राफर संघटना, चंद्रपूर तर्फे
अत्यंत महत्वाचा व उपयोगी विषयास अनुसरून,
मा. श्री. कुशाल सोनी सर
घेऊन येत आहेत.
Ai Photoshop Editing Workshop
या वर्कशॉप मध्ये
i ) मेटरनिटी फोटो एडिटिंग
ii) न्यू बोर्न बेबी फोटो एडिटिंग
iii) प्री-वेडिंग फोटो एडिटिंग
iv) स्टुडिओ फोटो एडिटिंग
v) अजून बरच काही, ट्रेंडिंग Ai टॉपिक.
यामुळे तुमच एडिटिंग काम होईल अगदी सोपे
तर त्वरित आपली सीट बुक करा.
वर्कशॉप सीट बुकिंग चे नियम :-
1. या वर्कशॉप करिता लिमिटेड सीट्स असणार आहेत.
2. दिनांक 11.12.2024 ते 30.12.2024 पर्यंत सीट बुकिंग चे फी 650rs असणार आहे.
3. दिनांक 31.12.2024 ते 04.01.2025 पर्यंत सीट बुकिंग चे फी 800rs असणार आहे.
4. वर्कशॉप चा दिवशी स्पॉट बुकिंग फी 1000rs राहील. याची सर्व बांधवानी नोंद घ्यावी.
5. दिलेल्या तारखे आधी हवे असलेल्या सीट बुकिंग झाल्यास , बुकिंग बंद करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
6. वर्कशॉप दरम्यान चा ब्रेक मध्ये, जेवण व चहा ची सुविधा असणार आहे.
7. वर्कशॉप सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत असणार आहे.
वर्कशॉप सीट बुकिंगसाठी संपर्क :-
प्रीतम खोब्रागडे :- 9923195218
गणेश साळवे :- 8830637211
रमेश तांडी :- 9168187104
योगेश क्षीरसागर :- 9420553932