15/04/2025
⭐ सतत एकाच प्रकारच्या एक्झिबिशन्समध्ये सहभागी होऊन कंटाळा आलाय का...? नाही ..!!!
पण ग्राहक आणि भेट देणारे मात्र नक्कीच कंटाळलेत,
एकसारख्या प्रदर्शनांतून शॉपिंग करत करत...!! ⭐
✨आता वेळ आली आहे, Spotlight मध्ये यायची,
आणि तुमच्या ब्रँडला नवा उजाळा देण्याची!✨
मुंबईतील सर्वाधिक प्रतिष्ठित, प्रीमियम आणि प्रॉस्परस
एक्झिबिशन प्लॅटफॉर्मवर आपली छाप सोडा...
"तेजस्विनी सरस ®️ एक्झिबिशन्स"
तेजस्विनी सरस एक्झिबिशन मेंबर्स WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा:
https://chat.whatsapp.com/JQbdUjQgwBM27xldbhG2cY
आमंत्रण सर्वांना ...
*ठाणेकर आणि मुंबईकर :* महिला उद्योजक,
एक्झिबिटर्स, विक्रेते, नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या Brand Owners, Artists ...
यांनी या Upcoming Back to Back MEGA EXHIBITIONS मध्ये भाग घेऊन
100+ स्टॉल्सपैकी आपला Spot नक्की करून घ्यावा!
------------------------------------------
"तेजस्विनी सरस एक्झिबिशनमध्ये भाग का घ्यावा?"
☀️ तेजस्विनी सरस – महिलांसाठी एक खास जागा!
लघु उद्योग करणाऱ्या महिला उद्योजकांना पाठबळ देणारा प्लॅटफॉर्म.
☀️ ठाणे व मुंबईतील प्राईम लोकेशन्सवर प्रतिष्ठित एक्झिबिशन्स
☀️ अत्यंत किफायतशीर दरात स्टॉल्स – जुन्या एक्झिबिशन्सपेक्षा खूपच परवडणारे!
☀️ प्रभावी प्रचार व प्रसिद्धी – हजारो खरेदीदार हमखास!
☀️ शॉपर्ससाठी आकर्षक उपक्रम – लकी ड्रॉ, ‘तेजस्विनी सरस’ गिफ्ट व्हाऊचर्स ₹1,00,000 पर्यंत,
‘तेजस्विनी पैठणी’ जिंकण्याची संधी आणि बरेच काही..!
☀️ प्रत्येक स्टॉलधारकाच्या प्रॉडक्ट्स व सेवांची सोशल मीडियावर जोरदार मार्केटिंग
------------------------------------------
आजच तेजस्विनी सरस ®️ एक्झिबिशन कम्युनिटीचा भाग बना,
आणि तुमच्या व्यवसायाला नवे पंख द्या!
इंस्टाग्रामवर तेजस्विनी सरसला फॉलो करा:
https://www.instagram.com/tejaswinisaras.exhibitions?igsh=aXNrd3pybWFjaWc1
🚩 महिला उद्योजकतेच्या ताकदीला सलाम...! 🚩