Yash Events

Yash Events in Belgaum.

Yash Events is an event management company committed towards organizing consumer and trade exhibitions, Wedding & Reception, Corporate Events, Credai Belcon, Credai Recon, Shopping Utsav, Interior & Exterior Expo We at 'Yash Events' Aim at Quality Excellence, with full money
advantage, basically we hold a planned company of Events,
Exhibitions, Entertainment, Promotions, Complete Wedding
Planne

rs, Brand Promotions & P.R. We Organize, Manage & Co-ordinate, Events, Seminars,
Road Shows, Sales Promotion, Entertainment Shows, Visual
Merchandising, Live Shows etc & we also provide Event Support
Services, like Stage Setup, Back Drop, Sound System, DJ,
Female & Male Promoters, Event Hostess, Anchor, Audio Visual
Equipments, Hotel Reservation / Information, Transportation,
Licensing & Permissions, etc.

National Sports Day Celebration 28 & 29 August 2026 at Lele Ground, Tilakwadi Belgaum.In Proud Major Dhyan Chand sir The...
27/08/2026

National Sports Day Celebration
28 & 29 August 2026 at Lele Ground,
Tilakwadi Belgaum.
In Proud Major Dhyan Chand sir The Wizard of Hockey Karnataka Hockey

21/08/2026
शॉपिंग उत्सव प्रदर्शनात  इलेक्ट्रिक वाहनाचे वितरणबेळगाव ः यश कम्युनिकेशन व यश इव्हेंट्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आल...
16/08/2026

शॉपिंग उत्सव प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहनाचे वितरण
बेळगाव ः यश कम्युनिकेशन व यश इव्हेंट्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शॉपिंग उत्सव प्रदर्शनामधील इव्ही ऑटो विभागातील यश ऑटो च्या अॕंम्प्री इलेक्ट्रिक वाहनाचे नोंदणी करण्यात आलेल्या ग्राहक नारायण यळगुरकर, यांना गाडीची चावी सुपूर्द करताना यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर, प्रसाद कुलकर्णी, गुड्डूभाई, करण कांबळे आदी

🌸 सस्नेह निमंत्रण 🌸यश कम्युनिकेशन व यश इव्हेंट्स आयोजितशाॕपिंग उत्सव, फॅशन अँड लाइफस्टाईल प्रदर्शन व विक्री यासाठी आपण व...
15/08/2026

🌸 सस्नेह निमंत्रण 🌸
यश कम्युनिकेशन व यश इव्हेंट्स आयोजित
शाॕपिंग उत्सव,
फॅशन अँड लाइफस्टाईल प्रदर्शन व विक्री यासाठी आपण व आपल्या परिवारास मनःपूर्वक आमंत्रित करीत आहोत.

आपल्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त, आकर्षक आणि दर्जेदार उत्पादनांची भव्य मेजवानी या प्रदर्शनात अनुभवायला मिळणार आहे. एकाच छताखाली ग्राहकोपयोगी वस्तू, फर्निचर, इन्शुरन्स, टुरिझम, फायनान्स, ड्रेसेस, साड्या, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी, पर्स, गिफ्ट आर्टिकल्स, बेडशीट्स, हर्बल उत्पादने व हेअर आॕईल, मसाले, मिलेट उत्पादने, बेकरी पदार्थ, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि इतर अनेक आकर्षक वस्तू उपलब्ध असतील.
शॉपिंग उत्सव प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य ईव्ही ऑटो शो राहणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या दुचाकी प्रदर्शनात मांडणार आहोत.
ही केवळ खरेदीची संधी नसून नवीन फॅशन ट्रेंड्स, उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी दरांचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी आहे. आपल्या कुटुंबीयांसह व मित्रपरिवारासोबत या प्रदर्शनाला भेट द्या, मनसोक्त खरेदी करा आणि आनंददायी वातावरणाचा अनुभव घ्या.

📍 स्थळ: मिलेनियम गार्डन बीएससी मॉल शेजारी,
टिळकवाडी - बेळगाव.
📅 दिनांक: 14 ते 18 आॕगस्ट 2026
🕚 वेळ: सकाळी 10.30 ते रात्री 09.00

आपली एक भेट आम्हाला प्रेरणा देईल.
आपल्या उपस्थितीने हा सोहळा अधिक संस्मरणीय होईल.
📞 संपर्क: यश कम्युनिकेशन 9341109635, 9242350197, 7406455312, 9448875780

आपण, आपल्या कुटुंबीयांनी व मित्रपरिवारासह प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी, ही नम्र विनंती.
आपल्या स्वागतासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत!🌺

शॉपिंग उत्सवाचा शानदार प्रारंभ      बेळगाव:"गेल्या वीस वर्षे होऊन अधिक काळ सातत्याने नवनवीन उत्पादने बेळगावकरांना उपलब्ध...
14/08/2026

शॉपिंग उत्सवाचा शानदार प्रारंभ
बेळगाव:"गेल्या वीस वर्षे होऊन अधिक काळ सातत्याने नवनवीन उत्पादने बेळगावकरांना उपलब्ध करून देणे हे कौशल्याचे काम आहे हे काम यश कम्युनिकेशन्स करीत आहे बेळगावकरांनी भेट देऊन प्रदर्शनातील वस्तूंची पाहणी करावी आणि प्रोत्साहन द्यावे" असे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज चे उपाध्यक्ष राजेंद्र मुतगेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी केले. 14 ते 18 ऑगस्ट असे सलग पाच दिवस मिलेनियम गार्डन येथे चालणाऱ्या शॉपिंग उत्सवाचा शुभारंभ मुतगेकर यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी यश चे आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की उत्पादक आणि ग्राहक यांचा संपर्क वाढविणे उत्पादकांना ग्राहकपेठ मिळवून देणे या उद्देशाने गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही कार्यरत असून आज देशात आकर्षण असलेल्या इलेक्ट्रिक कारचे आणि दुचाकींचे या माध्यमातून प्रदर्शन मानण्यात आले आहे ज्यामध्ये बजाज चेतक, अँप्री, एमजी कार, अथर, बीगाॅस, सुझुकी आदी कंपन्यांनी सहभाग घेतला आहे त्याचबरोबर कंजूमर, ज्वेलरी फर्निचर गारमेंट्स इन्शुरन्स टुरिझम फायनान्स या भागांचा समावेश आहे टुरिझम मध्ये गगन टूर्स व प्रवीण हॉलिडेज यांचा समावेश आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही बेळगाव व बेळगावच्या बाहेरही अनेक एक्स्पोजचे आयोजन केले आहे असे ते म्हणाले याप्रसंगी पाहुणे म्हणून शिवसंत संजय मोरे, मनपाचे माजी अधिकारी डी के निंबाळ, बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे सुधाकर चाळके, टाटा इन्शुरन्सचे दत्तात्रय जाधव, सचिन सांबरेकर याचबरोबर निखिल सोमनाचे, विक्रम चौगुले, सविता वेसणे, सविता हेब्बार, मराठा व्यवसाय संघाचे संघटक पदाधिकारी व सदस्य भरतेश पाटील, प्रमोद गुंजीकर, निलेश शहापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते
उपस्थितांना विनय कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आले. येत्या मंगळवार दि. 14 पर्यंत हे प्रदर्शन चालणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले. सर्वांना प्रवेश मोफत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Sakal / Shopping Utsav News
13/08/2026

Sakal / Shopping Utsav News

Tarun Bharat/ Shopping Utsav News
13/08/2026

Tarun Bharat/ Shopping Utsav News

Address

Belgaum
590011

Opening Hours

Monday 10am - 7:30pm
Tuesday 10am - 7:30pm
Wednesday 10am - 7:30pm
Thursday 10am - 7:30pm
Friday 10am - 7:30pm
Saturday 10am - 7:30pm

Telephone

9738543422

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yash Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yash Events:

Shortcuts

Share

Category