31/10/2017
*प्रवेश मोफत.....*
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनयेमध्ये हरवून गेलेल्यांना भारतीय परंपरेचा व इतिहासाचा पुन्हा एकदा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुवर्ण संधी....
शिवम फोटोवर्ल्ड स्टुडिओ आयोजित
फोटोग्राफी महोत्सव २०१७
१२०००(बारा हजार) स्क्वेअर फुट मध्ये...
ग्राहकांच्या खास आग्रहास्तव आणखी ५ दिवस पुढे चालू *५ नोव्हेंबर पर्यंत...*
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भाव विश्वात येण्याची सुवर्ण संधी सोडू नका.....
*स्थळ - शिवम फोटोवर्ल्ड स्टुडिओ पाठीमागे, ( नौशाद आईस्क्रिम शेजारी ) निरा कॅनॉल सोसायटी गोडाऊन,तिन हत्ती चौक,बारामती 9922507000*