आई चा डब्बा, tiffin service

आई चा डब्बा, tiffin service One of the best leading independently owned Food service who specialise in providing a comprehensive range of multi temperature tiffins and Caterers.

💥मोदकांची ऑर्डर घेतली जाईल 💥👉 18/- प्रति नग  ( only bulk order accepted )संपर्क : ९९७५६१०९५६टीप : ऑर्डर बुकिंग साठी ऍडव्...
18/08/2020

💥मोदकांची ऑर्डर घेतली जाईल 💥

👉 18/- प्रति नग ( only bulk order accepted )

संपर्क : ९९७५६१०९५६
टीप : ऑर्डर बुकिंग साठी ऍडव्हान्स घेतला जाईल

28/12/2019

आईचा डब्बा
ह्या नावाने बदलापूर मधे अजून कोणी तरी टिफिन सर्विस चालू केली असून त्याचा आमच्याशी काही संबंध नाही...

30/08/2019
14/09/2018
कात्रप, बदलापूर ( पूर्व ) मधे सुरू करण्यात आलेला व सर्व सामान्यांना परवडणारा असा हा घरगुती पद्धतीचा  #आईचाडब्बा. बदलापूर...
07/09/2018

कात्रप, बदलापूर ( पूर्व ) मधे सुरू करण्यात आलेला व सर्व सामान्यांना परवडणारा असा हा घरगुती पद्धतीचा #आईचाडब्बा. बदलापूर मधील M.I.D.C कंपन्या, व इतर रहिवाशी ह्या #आईच्याडब्ब्याची चव घेत असून, अनेकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तरीही सर्वसामान्यांनी ह्याची एकदा तरी चव घवी, अशी अपेक्षा आहे.
#आईचाडब्ब्याची चव घेण्यासाठी व घरपोहच डब्बा मागवण्यासाठी कृपया { 9503943158 } ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

मोदकांची ऑर्डर देण्यासाठी कृपया ९५०३९४३१५८ ह्या नंबर वर संपर्क करा.घरगुती पद्धती प्रमाणे मोदक बनवून मिळतील.
03/09/2018

मोदकांची ऑर्डर देण्यासाठी कृपया ९५०३९४३१५८ ह्या नंबर वर संपर्क करा.

घरगुती पद्धती प्रमाणे मोदक बनवून मिळतील.

One of the best leading independently owned Food service who specialise in providing a comprehensive range of multi temperature tiffins and Caterers.

 #आईचाडब्बा
03/09/2018

#आईचाडब्बा

पुरण पोळ्याच्या ऑर्डर साठी संपर्क करा, मो.९५०३९४३१५८.{ टीप: एक दिवस अगोदर ऑर्डर देणे }
30/08/2018

पुरण पोळ्याच्या ऑर्डर साठी संपर्क करा, मो.९५०३९४३१५८.

{ टीप: एक दिवस अगोदर ऑर्डर देणे }

घरगुती पद्धतीचा व घर पोहच डब्बा तेही अगदी बिना मूल्य असा हा  #आईचाडब्बा आपल्या  #बदलापूर शहरात सुरू करण्यात आला असून, कृ...
27/08/2018

घरगुती पद्धतीचा व घर पोहच डब्बा तेही अगदी बिना मूल्य असा हा #आईचाडब्बा आपल्या #बदलापूर शहरात सुरू करण्यात आला असून, कृपया सगळ्यांनी ह्याची चव घ्यावी...

#स्वादिष्ट #स्वच्छ सर्वांना परवडणारा असा हा #आईचाडब्बा. { ₹६०/- }

Address

Katrap
Badlapur
421503

Opening Hours

Monday 6am - 2pm
6pm - 9:30pm
Tuesday 6am - 2pm
6pm - 9:30pm
Wednesday 6am - 2pm
6pm - 9:30pm
Thursday 6am - 2pm
6pm - 9:30pm
Friday 6am - 2pm
6pm - 9:30pm
Saturday 6am - 2pm
6pm - 9:30pm
Sunday 6am - 2pm
6pm - 9:30pm

Telephone

+919637284855

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आई चा डब्बा, tiffin service posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category