
20/09/2024
*🙏🏻🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻*
नमस्कार श्रावणी सोमवार च्या मुहूर्तावर आमचा २५ वर्षे जुना कॅटरिंग व्यवसाय परत सुरुवात केली आहे. मध्ये काही कारणा मुळे खंड पडला होता, परंतु आता परत बदलापुरकरांच्या सेवेमध्ये हजर आहोत.
नवी सुरुवात,
*श्रीकृपा सर्व्हिसेस कॅटरिंग आणि इव्हेंट*
१. लग्न
2. मुंज
3. गृहप्रवेश
4. साखरपुडा
5. वाढदिवस
6. बारसे
7. कार्य पक्ष
आणि घरामधले सर्व छोटे आणि मोठे कार्येक्रम या साठी संपर्क जरूर करा. तीच चव आणि तीच क्वालिटी याची १००% हमी.
शॉप क्र १ आणि २ मंदार आर्केड, बाजारपेठ, बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशन समोर, सर्वोदय नगर.
त्वरित ऑर्डर्स साठी संपर्क :-
ऑफिस क्र :-
What's app
73877 79363
Calling
7517595987