04/03/2025
माननीय श्री. नरेंद्र मोदी
पंतप्रधान
भारत सरकार
ह्यांच्या शुभ हस्ते
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना उद्घाटन सोहळा तसेच नागपुर व शिर्डी एअरपोर्ट चे भुमिपुजन, श्री. सी. पी. राधाक्रिष्णन (राज्यपाल महाराष्ट्र राज्य), तसेच मा. जगत प्रकाश नड्डा
( केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण रसायन व उर्वरक मंत्री, भारत सरकार),
मा. श्री. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य),
मा. श्री. प्रतापराव जाधव (केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, आयुष मंत्रालय (स्वतंत्र कारभार) भारत सरकार),
मा. श्रीमती अनुप्रिया पटेल ( केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण रसायन व उर्वरक राज्यमंत्री, भारत सरकार)
मा. श्री. देवेंद्र फडणवीस ( उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य),
मा. श्री. अजित पवार ( उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य),
मा. श्री. हसन मुश्रीफ (मंत्री, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य),
मा. श्री. अतुल सावे (मंत्री, ग्रुहनिर्माण व ईतर मागास, बहुजन कल्याण तथा पालकमंत्री जालना, महाराष्ट्र राज्य)
मा. श्री. अंबादास दानवे (विरोधी पक्ष नेते, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य)
मा. खा. श्री. संजय जाधव (लोकसभा सदस्य, परभणी),
मा. खा. श्री. कल्याण काळे (लोकसभा, जालना),
मा. आ. श्री. सतिश चव्हाण (विधानपरिषद सदस्य, पदवीधर मतदारसंघ, मराठवाडा विभाग, महाराष्ट्र राज्य),
मा. आ. श्री. विक्रम काळे (विधानपरिषद सदस्य, शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा विभाग, महाराष्ट्र राज्य),
मा. आ. श्री. राजेश राठोड (विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य),
मा. आ. श्री. राजेश टोपे (विधानसभा सदस्य, घनसावंगी, महाराष्ट्र राज्य)
मा. आ. श्री. बबनराव लोणीकर (विधानसभा सदस्य, परतुर - मंठा, महाराष्ट्र राज्य),
मा. आ. श्री. कैलाश गोरंट्याल (विधानसभा सदस्य, जालना, महाराष्ट्र राज्य),
मा. श्री. नारायण कुचे (विधानसभा सदस्य, बदनापूर - अंबड, महाराष्ट्र राज्य),
मा. खा. श्री. संतोष दानवे (विधानसभा सदस्य, भोकरदन - जाफ्राबाद, महाराष्ट्र राज्य),
मा. श्री. दिनेश वाघमारे (भा. प्र. से. प्रधान सचिव वै. शि. व औ. द्रव्ये),
मा. श्री. राजीव नीवतकर ( भा. प्र. से. आयुक्त वै. शि. व आयुष मुंबई),
मा. श्री. श्रीक्रुष्ण पांचाळ (भा. प्र. से. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधीकारी, जालना)
मा. श्री. डॅा. चंदनवाले (संचालक, वै. शि. व संशोधन, मुंबई ),
मा. श्री. विवेक पाखमोडे ( उप संचालक, वै. शि. व संशोधन, मुंबई ),
मा. डॅा. सुधीर चौधरी ( अधिष्ठाता, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय, जालना),
मा. डॅा. राजेंद्र पाटील (जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना)
अशा मान्यवरांच्या उपस्थितीत हा राजशिष्टाचाराला धरुन असलेल्या अतिशय महत्वपूर्ण सोहळ्याचे संपुर्ण नियोजन माझ्या कंपनीला (Spliced Knot Events and Production LLP) करण्याची संधी मिळाली, ह्या कार्यक्रमा निमित्त जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी मा. श्री. श्रीक्रुष्ण पांचाळ (भा. प्र. से.) साहेबांचे माझ्या कामाविषयी मनोगत……
Thank You
K.Prasad
Director
Spliced Knot Events and Production LLP
8928362436 & 9373477799