27/03/2025
🚙 *तुमच्याकडे इलेक्ट्रिक गाडी आहे? मग तयार व्हा!*
🎁 *ईव्ही रॅलीत सहभागी होऊन मिळवा आकर्षक भेटवस्तू मिळवण्यासाठी!* 🎉
🌿 *निसर्ग वाचवा – पर्यावरणपूरक ईव्ही रॅलीमध्ये सहभागी व्हा!*
👔 *स्टायलिश शर्ट + कूल कॅप* 🧢👕
🏅 *विशेष मेडल + सन्मानचिन्ह प्रमाणपत्र*
🍽 *मोफत स्वादिष्ट नाश्ता*
💰 *५०० रुपये रोख बक्षीस*
📅 *तारीख:* 29/03/2025
📍 *स्थळ:* *टी व्ही सेंटर चौक मैदान*
*वेळ:- सकाळी 8 वा*
*💬 नोंदणीसाठी संपर्क:*
नचिकेत महाले
📞 7841085894
🤝 *चला, एकत्र येऊ आणि स्वच्छ पर्यावरणासाठी हातभार लावू!*
📌 *मर्यादित सीट्स – आजच नाव नोंदवा!* 🌟
⚡ *ग्रीन एनर्जी – ग्रीन फ्यूचर!*😇