Shri Renuka Caterers

Shri Renuka  Caterers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Renuka Caterers, Event Planner, Aurangabad.

14/05/2022
05/06/2021

रेणुका इन्व्हेंट मॅनेजमेंट अँड केटर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे, *साखरपुडा* पॅकेज.
50 लोकांन मध्ये साजरा करा साखरपुडा, आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 50 लोकांसाठी डेकोरेशन व केटरिंग सह साखरपुडा पॅकेज फक्त 30000 रुपया मध्ये.
तर आजच आपली तारीख बुक करा.
तसेच 50 लोकांसाठी लग्न समारोह तोही अवघ्या 90 हजारात. (दोन्ही बुक कराल तर पॅकेज मध्ये भरघोस सूट)
रेणुका केटरर्स म्यानेजमेंट
9850151790

Reception
03/01/2021

Reception

31st program
31/12/2020

31st program

वास्तू शांती प्रोग्राम
26/12/2020

वास्तू शांती प्रोग्राम

लग्न समारोह रेणुका केटरर्स & म्यानेजमेन्ट
30/11/2020

लग्न समारोह
रेणुका केटरर्स & म्यानेजमेन्ट

Vastu shanti program,,
08/11/2019

Vastu shanti program,,

17/10/2019

💥 *दिवाळी फराळ* 💥

दिवाळी जवळ आली आहे *रेणुका केटरर्स* आपल्या सेवे साठी सज्ज आहोत गेल्या १८वर्षा पासुन रुचकर व चविष्ट दिवाळीचा फराळ घेऊन आलो आहे. लवकरात लवकर आपल्याला हवे असलेले फरीळी पदार्थाची नोंद करावी. रो हाऊस नंबर सी33
मिराजगावे विश्व देवळाई
9850151790/
8888889586
प्रो प्रा दिलीप चौधरी
*दिवाळी फराळ दर पञक*.........
१)बेसन लाडू(सा.तूप) ₹.400/-
२) पोहे चिवडा(तळलेला) ₹.270/-
३) राजेशाही चिवडा 400₹
४)पातळ पोहे चिवडा ₹.250/-
५)भडंग मुरमुरे चिवडा ₹.200/-
६)खारे शंकरपाळे(तेलातील) ₹250/-
७)शंकरपाळे गोड (तेलातील) ₹.250/-
८)शेव , आणि मसाला शेव ₹.300/-
९)लसुनी शेव ₹ 300/-
१०)चकली ₹.350/-
११)फरसान ₹ 250/-
१२)मोतीचुर लाडु ₹ 250/-
१३)बालूशाई ₹.250/-
1४)खारी बुंदी ₹.250/-

Reception deshpande sir.
07/04/2019

Reception deshpande sir.

अष्ट्यवर्ग तयारी
19/03/2019

अष्ट्यवर्ग तयारी

व्रत बंध सोहळा
19/03/2019

व्रत बंध सोहळा

Today's birthday celebration ,,Renuka catteries,& events
26/01/2019

Today's birthday celebration ,,
Renuka catteries,& events

Address

Aurangabad
431005

Telephone

9850151790

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Renuka Caterers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category