Sunrise Event Management And Multi Services

Sunrise Event Management And Multi Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sunrise Event Management And Multi Services, Event Planner, A/23/01, Sainagar, Aurangabad.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिरशिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासा...
25/07/2023

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा सिडको वाळूज महानगर च्या वतीने मोफत उच्च रक्तदाब तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून रायगड जिल्ह्यात झालेल्या ईरशाळवाडी घटनेमुळे मोठी शोककळा पसरली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त सिडको वाळूज महानगर एक मधील एमजीएम आरोग्य केंद्र व उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत उच्च रक्तदाब तपासणी व उपचार शिबिर गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजे दरम्यान आयोजित केले आहे या शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा व आपले आरोग्य सुदृढ निरोगी कसे राहील याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

https://www.youtube.com/live/jX_WbryvC5Q?feature=share
13/04/2023

https://www.youtube.com/live/jX_WbryvC5Q?feature=share

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त लाभेश हनुमान मंदिर साईनगर, सिडको छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ता...

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त लाभेश हनुमान मंदिर साईनगर, सिडको छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज...
09/04/2023

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त लाभेश हनुमान मंदिर साईनगर, सिडको छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज विनोदमुर्ती ह.भ.प. माधवगिरी महाराज यांचे जाहीर हरि किर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचे सनराईज मिडीयाच्या वतीने होत असलेल्या थेट प्रक्षेपणाचा भाविकांनी लाभ घ्यावा..! 🙏🏻

https://youtube.com/live/nj12R1L7nfY?feature=share

📡 अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तसेच परिसरातील समस्या व सामाजिक कार्याचे अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन आमच्या सनराईज मिडीया या युट्यूब चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. 🙏🏻

https://youtube.com/

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त लाभेश हनुमान मंदिर साईनगर, सिडको छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ता...

19/10/2021
रक्तात भिनलेली गुलामी मुळापासून छाटून त्यातस्वाभिमानाची एक अखंड ज्योत पेटवणारा जाणता राजा.सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर अच...
05/06/2021

रक्तात भिनलेली गुलामी मुळापासून छाटून त्यात
स्वाभिमानाची एक अखंड ज्योत पेटवणारा जाणता राजा.सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर अचल असलेल्या गडकोटांचा गडपाल,ज्यांनी एक सुवर्णक्षण भारताच्या इतिहासावर मैलाचा दगड म्हणुन रोवला.
हाच तो राष्ट्रोउद्धाराचा क्षण #शिवराज्याभिषेक_सोहळा 🚩🚩

Sunrise Graphics - The one stop solution for all your Printing Needs
07/03/2021

Sunrise Graphics - The one stop solution for all your Printing Needs

Address

A/23/01, Sainagar
Aurangabad
431136

Opening Hours

Monday 9:30am - 8pm
Tuesday 9:30am - 8pm
Wednesday 9:30am - 8pm
Thursday 9:30am - 8pm
Friday 9:30am - 8pm
Saturday 9:30am - 8pm
Sunday 9:30am - 2pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunrise Event Management And Multi Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sunrise Event Management And Multi Services:

Share

Category