Manoj Bora - mamaji

Manoj Bora - mamaji politics

20/06/2023
12/06/2023
11/06/2023
20/05/2023

जगात अनेक ठिकाणी अशांतता पसरलेली असताना म. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाला मित्रांसह भेट दिली. तेथे चरख्यावर मी सूतकताई केली. बापूंना सूतकताई खूप आवडायची. बापूकुटीत जाताच शांतीचा संदेश मिळतो. भारतीय माणूस शस्त्र घेऊन ब्रिटीश साम्राज्याशी लढू शकणार नाही हे ओळखणाऱ्या त्या महात्म्याने भारतीयांची सहनशक्ती हेच त्यांचे सामर्थ्य आहे हे ओळखले. हीच सहनशक्ती संघटित करून तिच्या हाती अहिंसा व सत्याग्रह ही परिणामकारक मानवी हत्यारे दिली. गांधी हे कोणा एका धर्माचे, देशाचे,वर्गाचे वा पंथाचे नव्हते तर साऱ्यांचे होते. असा महात्मा आपल्या भूमीत जन्माला आला आणि या भूमीचे व भूमिपुत्रांचे त्याने ७९ व्या वयापर्यंत नेतृत्व केले हे या देशाचे व आपल्या साऱ्यांचे सौभाग्य आहे. गांधीजींच्या स्मृतींना लक्षावधी प्रणाम !
#सेवाग्राम #बापू #महात्मा_गांधी

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoj Bora - mamaji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category