02/05/2024
*Vstar*
खाण्यास चवदार, मध्यम आकाराचे पान, पानाला लाल कोर असून अतिशय पालेदार, शेतकरी आणि व्यापारी ज्या वाणाची आतुरतेने वाट पाहत होते तो वाण म्हणजे IGL सीड्स ची मेथी व्ही स्टार आता विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.
# METHi