23/10/2025
सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी
शेवटचे काही दिवस शिल्लक
💥💥💥💥💥💥💥💥
👉🏻 अमरावती शहरात प्रथमच लोकमत कॅम्पस क्लब आयोजित *लोकमत महागेम्स २०२५ लवकरच होणार आहे.
👉🏻 शाळकरी विद्यार्थ्यांचा असणारा सहभाग
👉🏻 शालेय विद्यार्थ्यांकरिता सर्वात मोठा उपक्रम
👉🏻 अमरावती शहरातील नामवंत शाळांचा सहभाग
👉🏻 जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकल्यास राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग मिळेल
👉🏻 चेस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्विमिंग, फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, स्पर्धा
👉🏻 अमरावती शहरातील तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे आयोजन
👉🏻 सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल सिल्वर मेडल व ब्राँझ मेडल ने सन्मानित करण्यात येणार आहे.
👉🏻 विचार कसला करताय? लगेच नोंदणी करा आणि भव्य दिव्य अशा लोकमत महागेम्स 2025 मध्ये सहभागी व्हा.
👉🏻 नोंदणी अंतिम दिनांक 5 नोव्हेंबर 2025
नोंदणी करिता संपर्क:
लोकमत कार्यालय विभागीय क्रीडा संकुल अमरावती
मो: श्रुती मॅडम 7385304229,
महेश सर 8554854526,
मुख्य समन्वयक
नीरज डाफ सर 91689 00089