01/06/2026
दुकान विकणे/भाड्याने देणे आहे
शिवाजी कमर्शियल सेंटर रवी नगर चौक अमरावती येथे फर्स्ट फ्लोर ला 10 x 31 अशी मोठी साईजची दुकान विकणे/भाड्याने देणे आहे.
प्रॉपर्टी फीचर्स -
* उत्तर मुखी
* शहराच्या कोणत्याही ठिकाणाला चांगली कनेक्टिव्हिटी
* ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेज, सामरा स्कूल, समर्थ हायस्कूल, शारदा कन्या शाळा जवळ
* कॉम्प्लेक्स मध्ये चांगल्या आणि रिपुटेडट कोचिंग क्लासेस, बँक, क्लिनिक्स इत्यादी
* मोठी पार्किंग
* वाटर सप्लाय
* 4 कम्प्युटर करिता फर्निचर आणि कार्पेट
* पूर्ण दुकानात इलेक्ट्रिक फिटिंग
* समोर 5 फूटबाल्कनी
* दुकानाच्या डावीकडे मन्नापुरम गोल्ड लोन फायनान्स कंपनी व उजवीकडे आयुर्वेदिक चिकित्सालय
* 14 फूट हाईट असल्यामुळे दुकान डबल-डेकर बनवलेली आहे म्हणजेच जितकी जागा खाली आहे तितकीच जागा वर वापरता येईल
* कोचिंग क्लासेस, क्लिनिक्स, रेस्टॉरंट, कॅफे, सलून व स्पा, स्मॉल फायनान्स ऑफिस, फूड चेन फ्रॅंचाईजी किंवा ऑफिस करिता उपयुक्त आणि आदर