
31/12/2023
व्यवस्था परिवर्तन
व्यवस्था परिवर्तन ची व्याख्या समजली तरी डॉ.बाबासाहेब समजतात आणि बाबासाहेब समजले म्हणजे परिवर्तन समजते
व्यवस्था परिवर्तन करायचे असेल तर बामसेफ शिवाय पर्याय नाही.
जय भीम जय मुलनिवाशी जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान