SA Academy Of Performing Art's

SA Academy Of Performing Art's WANT TO DANCE...

10/09/2021

Banjara World channel Launching

29/03/2021
कला क्रिडा साहित्य शांतिदूत परिवार आयोजित "रणरागिनी पुरस्कार-२०२१ " कर्तृत्ववान स्त्रीचा सन्मान सोहळा...तिचे कर्तुत्व ति...
05/03/2021

कला क्रिडा साहित्य शांतिदूत परिवार आयोजित
"रणरागिनी पुरस्कार-२०२१ " कर्तृत्ववान स्त्रीचा सन्मान सोहळा...

तिचे कर्तुत्व तिने स्वतः सिद्ध केलं... ती लढली, ती घडली, तिने स्वप्न पाहिलं आणि ती जिंकली... स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना आलेल्या प्रत्येक अडचणीला तिने कंबर कसून उत्तर दिलं आणि आपलं घरटं सुध्दा सांभाळलं... उलट्या जगाला सरळ बघणारी, काटेकोर खंबीर नेतृत्वाने झुंज देणाऱ्या त्या रणरागिनी ला आमचा मानाचा मुजरा देत... कला क्रिडा साहित्य शांतिदूत परिवार तर्फे आयोजित ह्या सोहळ्यात अशा ५१ महिलांचा भव्य दिमाखदार पुरस्कार सोहळा २०२१ च्या येत्या एप्रिल महिन्यात साजरा केला जाणार आहे. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील एकट्या दुर्बल व पीडित स्त्रियांना ह्या आदर्श व्यक्तिमत्त्वांची ओळख होऊन त्यांना लढण्याचं बळ मिळेल.

आतापर्यंत आलेले प्रस्ताव व आपल्या कार्याने प्रज्वलित झालेल्या स्त्रियांना हा पुरस्कार जाहीर झाला असून आपल्या सहवासात किंवा आपल्यात पण असेल कोणी अशी आदर्श महिला तर आम्हाला कळवा.
Email - [email protected]
+९१-९२८४००८६९८
+९१-७५८८६५१६८९

कर्तुत्ववान आदर्श महिलांचा पुरस्कार सोहळासमाजाला नवी दिशा देणाऱ्या प्रेरणादायी महिला व त्यांच्या कर्तृत्वाचा...

01/02/2021

🌸🎭 शांतिदूत महाकरंडक २०२१ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा चा निकाल पुढीलप्रमाणे आहे 🎭🌸

सांघिक पारितोषिक
-सांघिक प्रथम-
एकांकिका- कुणीतरी पहिलं हवं!
संघ - BMCC, पुणे

-सांघिक द्वितीय-
एकांकिका- बेड टाईम
संघ - निष्पाप कला निकेतन, इचलकरंजी

-सांघिक तृतीय-
एकांकिका- जंगल जंगल बटा चला है
संघ - परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर

वैयक्तिक बक्षिसे
१) सर्वोत्कृष्ठ लेखन
प्रथम - हितेश डायमा, बेड टाईम, निष्पाप कला निकेतन,इचलकरंजी

द्वितीय- योगेश सप्रे-रश्मी घन, BMCC, पुणे

तृतीय- राहुल सडोलीकर, जंगल जंगल बटा चला है,परिवर्तन कला फाउंडेशन,कोल्हापूर

२) सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शन
प्रथम- हिमांशू बोरकर-योगेश सप्रे, BMCC, पुणे

द्वितीय - हितेश डायमा, बेड टाईम, निष्पाप कला निकेतन,इचलकरंजी

तृतीय - किरणसिंह चौहान,जंगल जंगल बटा चला है,परिवर्तन कला फाउंडेशन,कोल्हापूर

३) सर्वोत्कृष्ठ स्त्री अभिनय
प्रथम- बकुळ धवणे, दृष्टी,आम्ही चंद्रपूरकर,चंद्रपूर

द्वितीय - शुभांगी जाधव, लव्ह इन रिलेशनशिप,आमचे आम्ही,पुणे
तृतीय - धनश्री गाडगीळ, समांतर,समांतर-सांगली

४) सर्वोत्कृष्ठ पुरुष अभिनय
प्रथम - मंदार नेवे, कुणीतरी पहिलं हवं!,BMCC, पुणे

द्वितीय - प्रतीक साठे,बेड टाईम,निष्पाप कला निकेतन,इचलकरंजी

तृतीय - राहुल शिरसाट,साबण,अभिनय-कल्याण

५) सर्वोत्कृष्ठ नेपथ्य
प्रथम - मानस लेले,विमुक्त,नाट्यसंपदा,डोंबिवली

द्वितीय - अमेय अनशिंगकर,चला निघायची वेळ झाली,गंधर्व बहु.संस्था,अमरावती

तृतीय - हर्षवर्धन कारंडे,बेड टाईम,निष्पाप कला निकेतन,इचलकरंजी

६) सर्वोत्कृष्ठ प्रकाशयोजना
प्रथम - वैभव नवसकर,विवर,वसुधा क्रियेशन्स,पुणे

द्वितीय - शशांक लिमये,इमोशन्स बाय द वे,राणाप्रताप सांस्कृतिक मंडळ,कुपवड

तृतीय - श्रीश रत्नपारखी,कुणीतरी पहिलं हवं!,BMCC, पुणे

७) सर्वोत्कृष्ठ पार्श्वसंगीत
प्रथम - शिशिर कोंनूर,कोंडी,चिंतामणी,दादर

द्वितीय - योगेश केळकर,सख्य, ग्रीन सिग्नल,ठाणे

तृतीय - सार्थक जगताप,विश्वरक्षक,सन्मित्र मीडिया आर्ट,रत्नागिरी

13/10/2020
21/07/2020

Homemade Face Masks: The Complete Guide to Easily Make Different Types of Protection Masks at Home. Make Your Own Face Mask. eBook: Thomas, William: Amazon.in: Kindle Store

Address

Saa Performing Arts
Akola
444001

Telephone

+917588651689

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SA Academy Of Performing Art's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SA Academy Of Performing Art's:

Share