SHUBH Flowers & Events

SHUBH Flowers & Events At SHUBH Events we believe that every moment can be transformed into a SHUBH! Event.We create and deliver the SHUBH! experience.

Love is our true destiny. We do not find the meaning of life by ourselves alone - we find it with another.....Happy Vale...
14/02/2025

Love is our true destiny.
We do not find the meaning of life by ourselves alone - we find it with another.....
Happy Valentine’s Day 🌹🍫🌹

तेरी मिट्टी में मिल जावाँ..गुल बणके मैं खिल जावाँ...इतनी सी है ...दिल की आरज़ू 🇮🇳🇮🇳🇮🇳
26/01/2025

तेरी मिट्टी में मिल जावाँ..
गुल बणके मैं खिल जावाँ...
इतनी सी है ...दिल की आरज़ू 🇮🇳🇮🇳🇮🇳

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतातशब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,किती मोठं भाग्य असतं जेव्...
14/01/2025

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्या गोड गोड शुभेच्छा…. 🍫🍫🍫
मनाचा गोडवा वाढवा ....खूप साऱ्या गोड शुभेच्छा सगळ्यांनाचं ....🪁🎉🎊🪁

जास्त इच्छा नाहीं ..🤝फ़क़्त आयुष्यातील पुढ़चे पाऊल ..👣मागच्यापेक्षा चांगले असावे...✨✨नवीन वर्षाच्या शुभ शुभेच्छा ...!!!🥀
31/12/2024

जास्त इच्छा नाहीं ..🤝
फ़क़्त आयुष्यातील पुढ़चे पाऊल ..👣
मागच्यापेक्षा चांगले असावे...✨✨
नवीन वर्षाच्या शुभ शुभेच्छा ...!!!🥀

!! शुभ पाडवा !! 🪔🍫💐🪔
02/11/2024

!! शुभ पाडवा !! 🪔🍫💐🪔

माझी माणसं हीच माझी श्रीमंती...लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, पैसा तर व्यवहारासाठी लागतो, जगण्यासाठी लागतात फक्त "प्...
01/11/2024

माझी माणसं हीच माझी श्रीमंती...
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, पैसा तर व्यवहारासाठी लागतो, जगण्यासाठी लागतात फक्त "प्रेमाची माणसं “अगदी तुमच्या सारखी...
!! शुभ दीपावली !!🪔🙏🏻🪔

सोने उधळण्याचे दिवस आता उरले नाहीत,पण सोन्यासारख़ी माणस आमच्या सोबत आहेत….हेच आमचे भाग्य..!! शुभ दसरा !!✨🍃🙏🏻🍃✨
12/10/2024

सोने उधळण्याचे दिवस आता उरले नाहीत,
पण सोन्यासारख़ी माणस आमच्या सोबत आहेत….हेच आमचे भाग्य..
!! शुभ दसरा !!✨🍃🙏🏻🍃✨

या देवी सर्व भूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः🙏🏻💐🙏🏻
03/10/2024

या देवी सर्व भूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः🙏🏻💐🙏🏻

बुद्धीसह प्रेमानं ... सुखानं जगण्याची ताकद दे सर्वांना …🙇🏻!! तु सुखकर्ता …तु दु:खहर्ता !!🌺🙏🏻🌺
07/09/2024

बुद्धीसह प्रेमानं ... सुखानं जगण्याची ताकद दे सर्वांना …🙇🏻
!! तु सुखकर्ता …तु दु:खहर्ता !!🌺🙏🏻🌺

“गुरु म्हणजेच पूर्णत्व,सिद्धी आणि सर्वाच्चही “🙏🏻💐🙏🏻I touch the future...🤝I teach....Happy Teachers Day ✍️ 💐✍️
05/09/2024

“गुरु म्हणजेच पूर्णत्व,सिद्धी आणि सर्वाच्चही “🙏🏻💐🙏🏻
I touch the future...🤝
I teach....Happy Teachers Day ✍️ 💐✍️

जपावं या बंधनास निरामय भावनेने ..जसं जपलं हळुवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने..रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🤝🍫
19/08/2024

जपावं या बंधनास निरामय भावनेने ..
जसं जपलं हळुवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🤝🍫

आज स्वातंत्र्य दिन, दिन हर्षाचा, दिन विजयाचा.... 14 वर्षा खाली आम्ही देखील याच स्वतंत्र उमेदीने   !! शुभ !! Flowers & Ev...
15/08/2024

आज स्वातंत्र्य दिन, दिन हर्षाचा, दिन विजयाचा....
14 वर्षा खाली आम्ही देखील याच स्वतंत्र उमेदीने
!! शुभ !! Flowers & Events ची स्थापना केली आणि तुम्हा सर्वांच्या साथीने आम्ही प्रगतीपथावर आहोत....
तुम्हा सर्वांची साथ अशीच असुदेत.... 🙏🏻💐🙏🏻
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳🇮🇳

Address

Laltaki Road , Opp. Khakidas Baba Math
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHUBH Flowers & Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SHUBH Flowers & Events:

Share

Category