गोखले Foodz

गोखले Foodz Gokhale Foodz
Sharing Delicious Happiness

खमंग खुसखुशीत अनारसे 30+ 3 पॅक मधे मिळतील ... त्वरित order book करा   #अनारसे
13/05/2026

खमंग खुसखुशीत अनारसे 30+ 3 पॅक मधे मिळतील ... त्वरित order book करा

#अनारसे


06/08/2025

Catering for laghu rudra puja..
☘️🙏🔱Har har mahadev 🔱🙏☘️

#गोखलेfoodz
#सात्विकभोजन



#लघुरुद्र.

I've just reached 100 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏...
10/07/2025

I've just reached 100 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗🎉

पारंपरिक नाश्त्याचा पदार्थ : रव्याचा सांजाआज केलाय  आई-आजीच्या हातची चव असलेला असा सांजा...हा सांजा माझ्या बाबांना फार आ...
09/07/2025

पारंपरिक नाश्त्याचा पदार्थ : रव्याचा सांजा

आज केलाय आई-आजीच्या हातची चव असलेला असा सांजा...
हा सांजा माझ्या बाबांना फार आवडत असे ❤️
प्रेमाची चव आणि गोड आठवण!!

खमंग, चविष्ट सांजा 😋 त्यावर किसलेलं खोबरे 🥥, कोथिंबीर 🌿 आणि सोबत लिंबाचं लोणचं 🍋...
झाले घरचे सगळे खुश 😍

रव्याचा तिखट पिवळा सांजा हा एक पारंपरिक, सोपा आणि चवदार नाश्ता आहे 👌
भाजलेला रवा, तेलाची फोडणी 🍳 – त्यात हिंग, कांदा 🧅, कढीपत्ता 🍃, हळद आणि हिरव्या मिरच्यांची झणझणीत साथ 🌶️

त्यात थोडीशी साखर ,आणि लिंबू रस 🍋 टाकल्यावर येते एक वेगळीच चव –
थोडंसं तिखट 🌶️, थोडंसं आंबट 😋 आणि अगदी घरगुती

खरं तर फक्त एक डिश नाही...
तर हा आहे घरच्या स्वयंपाकघरातला एक खास अनुभव ✨
सकाळच्या गडबडीत पटकन होणारा , पण पिढ्यानपिढ्या जपलेला अस्सल स्वाद 😍

जर तुम्हालाही हवा असेल असा सांजा...
तर नक्की ऑर्डर करा – प्रेमाने आणि स्वच्छतेने बनवून मिळेल! 🤗
कुठे..? अहो फक्त आणि फक्त आपल्या Gokhale Foodz मध्ये ❤️

✍️ हेमांगी गोखले

06/07/2025

🙏✨ विठ्ठलाच्या कृपेने ✨🙏
2023 मध्ये विठ्ठल मंदिर, भद्र येथे
🍛 अन्नकूट प्रसादाची ऑर्डर यशस्वीरीत्या पूर्ण केली...

🌼🌞 आज आषाढी एकादशी 🌞🌼
या पावन दिवशी भक्तीमय आठवणी जागृत होत आहेत...

🌹🪔 हरि विठ्ठल 🙏 पांडुरंग हरि 🪔🌹

⛳विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल⛳






05/07/2025

🌼 श्री गजऩान महाराज पारायण प्रसाद ऑर्डर पूर्ण🌼

🙏 शुद्ध, सात्विक व पारंपरिक भोजन घरपोच सेवेसह 🙏
भक्ती भावांनी केलेला प्रसाद - खास पारायण , व्रत आणि कुठल्याही पूजे साठी...
📦 आधी बुकिंग करा आणि प्रसादाची सोय निश्चिंत करा!






Address

Ellisbridge
Ahmedabad
380001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गोखले Foodz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category