Five Dimensions Entertainment, Inc

Five Dimensions Entertainment, Inc We are a company dedicated to provide production and event planning services in Film, Television, Theater, Arts and Entertainment industry.

Company focused on Film, Television, Theater, Arts and Entertainment services with in depth experience. We are located in Los Angeles, heart of world famous Hollywood. Our in depth experience in Entertainment field provides us with extensive resources. But resources are no substitute for outstanding customer service at any level, our greatest source of pride. We provide quick, comprehensive, flexible and affordable service to every customer, no matter how large or small. The better you know us, the more you will understand why 5 Dimensions Entertainment Services enjoys a sterling reputation with customers and competitors.

5 Dimensions Entertainment Services modernization group is staffed by experts in Entertainment business, technology and design. Our specialized group analyzes your existing project, recommends cost-effective solutions and even upgrades it as necessary which increases overall project performance and improves viewer's satisfaction. Modernization does not need to be expensive. It can be designed specifically to meet your goals and budgetary restraints. Whether your project requires a complete new look, or merely a partial replacement or even a merely cosmetic improvements, 5 Dimensions Entertainment Services group will make every effort to provide the highest quality that will add value, increase revenues, reduce waiting times and provide help to quick completion of your project.

२ यशस्वी सीझन्सनंतर... महाराष्ट्राची हास्यजत्रा लाइव्ह (MHJ LIVE 3.0) आता येत आहे USA आणि CANADA मध्ये! 🎭✨या दसरा आणि दि...
09/14/2026

२ यशस्वी सीझन्सनंतर... महाराष्ट्राची हास्यजत्रा लाइव्ह (MHJ LIVE 3.0) आता येत आहे USA आणि CANADA मध्ये! 🎭✨

या दसरा आणि दिवाळीच्या शुभ उत्सवात रंगणार मराठी मनोरंजनाचा धुवांधार जल्लोष! तुमचे आवडते हास्यवीर तुमच्या भेटीस येत आहेत एक नवीन हसण्याची लाट घेऊन.

🗓 कधी: ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२६
📍 कुठे: USA & Canada

तिकीट विक्री आणि कार्यक्रमाची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल. तयार राहा धमाकेदार हास्यकल्लोळासाठी! 🎉🔥

अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
📞 Shailesh: +1 (213) 215-0064
📞 Pramod: +1 (201) 486-6041
🌐 www.5dimensionsinc.com

Season3

And just like that, the Asen Mi Nasen USA Tour comes to an end! 18 cities and 18 shows. What a journey !!Thank you team ...
09/03/2026

And just like that, the Asen Mi Nasen USA Tour comes to an end! 18 cities and 18 shows. What a journey !!

Thank you team AMNM for all the love, laughter, emotions, support, and unforgettable memories. Your energy and warmth made this journey truly special. All the BEST for your future projects !!

Thank you to all hosts, volunteers, supporters and audience for making this 18 shows tour successful.

GratefulHeart

08/31/2026

Los Angeles... मनापासून धन्यवाद!
'असेन मी... नसेन मी...' च्या Los Angeles प्रयोगाला दिलेल्या तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा संध्याकाळचा क्षण अविस्मरणीय झाला.
तुमच्या टाळ्या, हसू, डोळ्यांतल्या भावना आणि भरभरून मिळालेलं प्रेम आमच्यासाठी कायम जपून ठेवण्यासारखी आठवण आहे.
या सुंदर प्रवासाचा भाग बनलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचे मनःपूर्वक आभार!
विशेष आभार – महाराष्ट्र मंडळ Los Angeles (MMLA) यांचे, त्यांच्या अमूल्य Marketing Support आणि सहकार्यामुळे हा प्रवास अधिक संस्मरणीय ठरला. 🙏
Thank You, Los Angeles!
पुन्हा भेटू... आणखी एका सुंदर रंगमंचीय प्रवासात.

पडदा पडला... पण आठवणी कायम राहतील! Asen Mi... Nasen Mi... चा अमेरिकेतील हा अविस्मरणीय प्रवास आता पूर्ण झाला, पण तुमच्या ...
08/31/2026

पडदा पडला... पण आठवणी कायम राहतील!
Asen Mi... Nasen Mi... चा अमेरिकेतील हा अविस्मरणीय प्रवास आता पूर्ण झाला, पण तुमच्या टाळ्या, प्रेम, हशा आणि डोळ्यातल्या भावनांनी हा प्रवास कायम मनात जिवंत राहील.
प्रत्येक शहर, प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक स्वयंसेवक आणि या प्रवासाचा भाग बनलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार.
Thank You, USA!
तुमच्या प्रेमाने हा प्रवास खरंच Grand Success ठरला.
पुन्हा भेटू... आणखी एका सुंदर रंगमंचीय प्रवासात!

08/27/2026

काही नाट्यप्रवास संपतात… पण त्यांच्या आठवणी मनात कायम राहतात! 

'असेन मी... नसेन मी...' या गाजलेल्या मराठी नाटकाच्या अमेरिका दौऱ्याची सांगता आता अवघ्या २ अंतिम प्रयोगांनी होणार आहे!

हशा, नात्यांमधील भावविश्व आणि मनाला भिडणाऱ्या क्षणांनी सजलेला हा अनुभव मोठ्या पडद्यावर नाही, तर थेट रंगमंचावर अनुभवण्याची शेवटची संधी!

  Catch the final two shows in the USA!

 Show Details
📍 Phoenix — Aug 29 | 4:00 PM
📍 Los Angeles — Aug 30 | 5:00 PM

🎟️ Make your plans, book your seats & be there for the grand finale!

 📞 For More Details
• Shailesh: +1 (213) 215-0064
• Pramod: +1 (201) 486-6041

🌐 www.5dimensionsinc.com

 

अमेरिकेतील 'असेन मी... नसेन मी...' या नाटकाचे शेवटचे २ प्रयोग बाकी! हास्य, भावना आणि नात्यांचा सुंदर प्रवास अनुभवण्याची ...
08/27/2026

अमेरिकेतील 'असेन मी... नसेन मी...' या नाटकाचे शेवटचे २ प्रयोग बाकी!
हास्य, भावना आणि नात्यांचा सुंदर प्रवास अनुभवण्याची ही अखेरची संधी! प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमाने गाजलेला हा अविस्मरणीय नाट्यप्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
Don't miss your last chance to experience this iconic Marathi play live on stage!

📅 Show Details
📍 Phoenix — Aug 29 | 4:00 PM
📍 Los Angeles — Aug 30 | 5:00 PM
Book your seats before it's too late! 🎟️
📞 For More Details
• Shailesh: +1 (213) 215-0064
• Pramod: +1 (201) 486-6041
🌐 Website:www.5dimensionsinc.com

अमेरिका टूरचा अंतिम रंगमंच… आता Los Angeles मध्ये! भावना, नाती आणि आठवणींचा सुंदर प्रवास घेऊन “असेन मी... नसेन मी...” आत...
08/26/2026

अमेरिका टूरचा अंतिम रंगमंच… आता Los Angeles मध्ये! 

भावना, नाती आणि आठवणींचा सुंदर प्रवास घेऊन “असेन मी... नसेन मी...” आता लॉस एंजेलिसमध्ये रंगणार आहे.

नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष यांच्या प्रभावी अभिनयातून तीन पिढ्यांतील नात्यांची हळवी, विचार करायला लावणारी आणि मनाला भिडणारी कहाणी अनुभवण्याची ही खास संधी!

 📍 John F. Kennedy High School, La Palma, CA
📅 30 August 2026
🕔 5:00 PM
📌 8281 Walker St, La Palma, CA 90623

MM Los Angeles यांच्या सहकार्याने आयोजित.

 🎟️ Tickets: 5dimensionsinc.com
या अविस्मरणीय अंतिम प्रयोगासाठी तुमची जागा आजच निश्चित करा!

  MMLosAngeles MarathiRangabhoomi

प्रवास संपला... पण आठवणी कायमच्या! २५+ कलाकारांच्या दमदार सादरीकरणातून महाराष्ट्राची लोककला, परंपरा आणि संस्कृती तुमच्या...
08/26/2026

प्रवास संपला... पण आठवणी कायमच्या! 

२५+ कलाकारांच्या दमदार सादरीकरणातून महाराष्ट्राची लोककला, परंपरा आणि संस्कृती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अविस्मरणीय प्रवास ठरला. 

अमेरिकेतील प्रत्येक शहरात मिळालेलं प्रेम, टाळ्यांचा कडकडाट आणि तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्ही मनात साठवून भारताकडे परतत आहोत. 

या सुंदर प्रवासाचा भाग झालेल्या प्रत्येक रसिकाचे, स्वयंसेवकांचे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार!

पुन्हा भेटू... नव्या आख्यानासह! 

 

अमेरिकेतील प्रत्येक टाळी, प्रत्येक हसू आणि प्रत्येक उभं राहून दिलेला प्रतिसाद… कायम मनात राहील. ❤️The Folk Akhyan USA To...
08/25/2026

अमेरिकेतील प्रत्येक टाळी, प्रत्येक हसू आणि प्रत्येक उभं राहून दिलेला प्रतिसाद… कायम मनात राहील. ❤️

The Folk Akhyan USA Tour हा फक्त प्रवास नव्हता, तर मराठी संस्कृतीला जगभरातून मिळालेल्या प्रेमाचा उत्सव होता. 🇺🇸

प्रत्येक शहरातील प्रेक्षक, आयोजक, स्वयंसेवक आणि या प्रवासाचा भाग बनलेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार. तुमच्या प्रेमामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरला. 🙏

पुन्हा भेटू… नव्या आख्यानासह! 

Address

Los Angeles, CA

Alerts

Be the first to know and let us send you an email when Five Dimensions Entertainment, Inc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Featured

Share