Rama Catering Services

Rama Catering Services This is a catering service. We provide home-cooked fresh food with mouthwatering flavors and a clean environment. Home delivery available in and around Pune.

Cutlery and buffet services are available on order.

     #उकडीचेमोदक
15/08/2024



#उकडीचेमोदक

नमस्कार तुम्ही सर्व जण आपल्या रमा केटरिंग ची पुरणपोळी दरवर्षी खाताच. ह्यावर्षी पण संपूर्ण श्रावण पुरण पोळी ऑर्डर प्रमाणे...
05/08/2024

नमस्कार
तुम्ही सर्व जण आपल्या रमा केटरिंग ची पुरणपोळी दरवर्षी खाताच. ह्यावर्षी पण संपूर्ण श्रावण पुरण पोळी ऑर्डर प्रमाणे दिली जाईल.

नेहमीचं आहेच आपलं
कृपाया आपली ऑर्डर 2 दिवस आधी बुक करा.

#पुरणपोळी

07/01/2024

संक्रांतीसाठी गुळपोळी आणि तिळाची वडी ऑर्डर प्रमाणे मिळेल.
कृपया आपली ऑर्डर 10 जानेवारी पर्यंत कळवावी.

अनुष्का सोमण शेंडे - 084594 26900
मनीष माधव सोमण - 9881377738

    दिवाळी चे वेध लागले आहेत. आपली ऑर्डर लवकरात लवकर बूक करावी. Group ऑर्डर स्वीकारल्या जातील. संपूर्ण पुण्यामध्ये डिलीव...
19/10/2023




दिवाळी चे वेध लागले आहेत.
आपली ऑर्डर लवकरात लवकर बूक करावी.

Group ऑर्डर स्वीकारल्या जातील.
संपूर्ण पुण्यामध्ये डिलीव्हरी मिळेल.
पुण्याबाहेर किंवा देशाबाहेर सुद्धा कुरियर केले जाईल.

ऑर्डर साठी संपर्क
अनुष्का सोमण शेंडे 8459426900
मनीष माधव सोमण 9881377738

सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा दिवाळी फराळ फक्त रमा केटरिंग सर्विसेस चाच घ्यायचा हां!!!
09/10/2023

सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा दिवाळी फराळ फक्त रमा केटरिंग सर्विसेस चाच घ्यायचा हां!!!

श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला पुरणपोळी लागतेच. आम्ही आहोत तर just relax. डिलिव्हरी सुद्धा देऊ. थोड्या लांबच्या डिलिव्हर...
01/08/2023

श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला पुरणपोळी लागतेच.
आम्ही आहोत तर just relax.
डिलिव्हरी सुद्धा देऊ.
थोड्या लांबच्या डिलिव्हरी करता चार्जेस लागतील. किंवा तुम्ही dunzo बुक करू शकता.

*आपली ऑर्डर कृपया 3 दिवस आधी बुक करा. कारण आम्ही एकही पदार्थ आधी करून ठेवत नाही ऑर्डर नुसार बनवतो. त्यामुळे कृपया साहाय्य करा.*

ऑर्डर साठी संपर्क
अनुष्का सोमण शेंडे - 8459426900
मनीष माधव सोमण - 9881377738

#पुरणपोळी

उन्हाळी सुट्टी संपली!!! चला आता रोज रोज डब्बा काय द्यायचा ह्याचा विचार करायला लागेल!!! Don't worry रमा केटरिंग सर्विसेस ...
19/06/2023

उन्हाळी सुट्टी संपली!!! चला आता रोज रोज डब्बा काय द्यायचा ह्याचा विचार करायला लागेल!!!

Don't worry रमा केटरिंग सर्विसेस है ना!!!

छोटा भूक डब्याची सोय आम्ही करू.

✳️ healthy mix millets bar
✳️गूळ करंजी
✳️साधी करंजी
✳️पौष्टिक लाडू
✳️खजूर ड्रायफ्रूट लाडू
✳️मखाना ड्रायफ्रूट लाडू
✳️शेंगदाणा लाडू
✳️Mix millets भडंग (तिखट / कमी तिखट)

चिक्कार options आहेत आपल्याकडे. रोज वेगळा खाऊ आणि तोही healthy, घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेला.
तुम्ही फक्त आवाज द्या आम्ही सज्ज आहोत.

ऑर्डर साठी संपर्क :
अनुष्का सोमण शेंडे - 8459426900
मनीष माधव सोमण - 9881377738

काही दिवसांपूर्वी आम्ही ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या मुरुमुऱ्यांचे भडंग घेऊन आलो होतो त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलात...
05/04/2023

काही दिवसांपूर्वी आम्ही ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या मुरुमुऱ्यांचे भडंग घेऊन आलो होतो त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलात आणि म्हणूनच आम्ही आता मिक्स मिलेट्स मुरमुऱ्यांचा हेल्दी बार घेऊन आलोय!!
ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात ज्वारी, बाजरी, नाचणी चे मुरमुरे आहेतच त्याशिवाय भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे, काळे तीळ, डाळवं, जवस, सुंठ आहे. ह्या गोष्टी मुलं सहजासहजी खात नाहीत, म्हणूनच ह्या गोष्टींचा विचार करून मुलांच्या सुट्टी साठी खास खाऊ तयार केला आहे.

किंमत फक्त 90/- 200gm
8-9 पीस बसतात ह्यात.

ऑर्डर साठी संपर्क
अनुष्का सोमण शेंडे - 8459426900

मनीष माधव सोमण - 9881377738

#सोमण #शेंडे

हे वर्ष हे मिलेट्स वर्ष म्हणून जगभरात साजरं केलं जात आहे आणि ही फक्त घोषणाच राहू नये, तर आम्ही रमा केटरिंग सर्विसेस यात ...
17/03/2023

हे वर्ष हे मिलेट्स वर्ष म्हणून जगभरात साजरं केलं जात आहे आणि ही फक्त घोषणाच राहू नये, तर आम्ही रमा केटरिंग सर्विसेस यात मागे राहू का!!!
म्हणूनच आम्ही घेऊन आलोय ज्वारी, बाजरी नाचणी च्या मुरुमुऱ्यांचे भडंग म्हणजेच mix millets भडंग.
हे अत्यंत पौष्टिक आणि कमी तेलात बनवलेले आहेत. संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम उत्तम!!

ह्यात 2 प्रकार आहेत
* तिखट भडंग 400/- प्रति किलो
* साधं भडंग ( खास लहान मुलांसाठी ) 400/- प्रति किलो

आजच ऑर्डर करा

ऑर्डर साठी संपर्क

अनुष्का सोमण शेंडे - 8459426900

मनीष माधव सोमण - 9881377738

#भडंग #सोमण #शेंडे

पन्ह्याचे फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं ना!! विचार करताय ना आत्ता लगेच ऑर्डर देऊ म्हणून!! अहो मग फक्त विचार नका करू पटकन...
07/03/2023

पन्ह्याचे फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं ना!!
विचार करताय ना आत्ता लगेच ऑर्डर देऊ म्हणून!!
अहो मग फक्त विचार नका करू पटकन ऑर्डर द्या फोन हातातच आहे की!!!

अनुष्का सोमण शेंडे - 8459426900
मनीष माधव सोमण - 9881377738

#कैरीचेपन्हे


घरातील लग्न... म्हणजे एक आनंद सोहळा!!! आणि एक मोठी जबाबदारी आणि त्या जबाबदारीतील एक भाग म्हणजे त्या आधी होणारे विविध विध...
01/02/2023

घरातील लग्न... म्हणजे एक आनंद सोहळा!!! आणि एक मोठी जबाबदारी आणि त्या जबाबदारीतील एक भाग म्हणजे त्या आधी होणारे विविध विधी. जसे ग्रहमक, हळद, मेहेंदि आणि संगीत या सर्व कार्यक्रमात लागते ते साग्रसंगीत जेवण ते ट्रेंडी पण पोट भरीचे स्नॅक्स, ज्याची खास तुमच्या आवडी आणि सोयीनुसार तुमची बडदास्त ठेवायला आम्ही म्हणजे रमा केटरिंग सज्ज आहे.
तुम्ही फक्त तुमच्या तारखा आणि व्यक्तींची संख्या सांगा आणि बाकी आमच्यावर सोडा. आणि तुमचा आनंद द्विगुणीत करा.....

अधिक माहिती साठी संपर्क
084594 26900 अनुष्का सोमण शेंडे
9881377738 मनीष माधव सोमण

#लगीनघाई #लगीनघाई2023

Address

Warje
Warje
411058

Telephone

+918459426900

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rama Catering Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rama Catering Services:

Share

Category