17/11/2025
“यशराज आणि निशिगंधा यांचा काल सुंदर विवाहसोहळा पार पडला. कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेला आणि धावपळीला अखेर आज सुंदर शेवट मिळाला… आणि एका नव्या सुरुवातीचं स्वागतही!
निशीने आता अभिमानाने यशराजचं आडनाव आपल्या नावामध्ये जोडत आयुष्यभराची साथ स्वीकारली.
Thank you so much , तुझ्या या खास दिवसाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
तुमच्या दोघांना प्रेम, आनंद आणि सुंदर आठवणींनी भरलेलं आयुष्य लाभो!”
Inframe- &
📸 Shoot By - & Team