Mudra Events

Mudra Events Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mudra Events, Event Planner, .

Planning, Organizing, Hosting or Providing Stage & Platform for:
Events & Activities Management
Music Shows, Talk Shows, Seminars & Exhibitions
Performing Arts & Activities
Social Gatherings
Mobilizing & Networking
Anything exclusive and engaging!!

*महिलांचा राजकारणातील सहभाग | Shankhanaad News    *
13/03/2025

*महिलांचा राजकारणातील सहभाग | Shankhanaad News *

| Shankhnaad News | Shankhnaad News Nagpur | Shankhnaad News Today | Shankhna...

🔴14 Oct 2025 सोमवार संध्याकाळी 4pm🔴प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कतिक सभागृह चंद्रपूर.पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी ह...
13/10/2024

🔴14 Oct 2025 सोमवार संध्याकाळी 4pm🔴
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कतिक सभागृह चंद्रपूर.
पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर, यांच्या जीवन चरित्रा वर पोवाडा, नाट्य, संगीत, नृत्य, माहितीपट, इत्यादी प्रयोगात्मक कलेतून सादरीकरण

Mudra Events presents "Yaadon ka Carvaan" - an RD special musical event.On Friday 15th March 2024, 6pm at Scientific Hal...
08/03/2024

Mudra Events presents "Yaadon ka Carvaan" - an RD special musical event.
On Friday 15th March 2024, 6pm at Scientific Hall, Laxmi Nagar, Nagpur.
Concept: Manisha Kashikar

12/02/2024

Hello Everyone,
We are coming up with a new show very shortly..
Date and time will be announce soon...

15/11/2023
15/11/2023

मुद्रा इवेंट्स चा दिवाळी संध्या हा सुगम संगीताचा कार्यक्रम स्नेह नगर जाॅगर्स पार्क येथे 11 नोव्हेंबर ला झाला.
या कार्यक्रमाची संकल्पना मनिषा काशीकर यांची होती. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन करून होत असते. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्याचा मान माजी महापौर श्री. संदिप जी जोशी, कलोडे काकू यांना देण्यात आला..दीप प्रज्वलन नंतर संदीप जी जोशी, कलोडे काकू, बंटी कुकडे, रितेश गावंडे, साहेबराव इंगळे, कल्पना तडस, वर्षा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात ज्या गायक कलाकारांनी रंगत आणली ते मुकुल पांडे, श्रेया खराबे, श्रुति बाईवार, मुकुंद कुथे, नम्रता नागपुरे, ऋचा येनुरकर, सवित्रु पोफळी, मनिषा काशीकर होते. तर ज्या वादकांमुळे कार्यक्रम बहारदार झाला ते श्रीकांत पिसे, गौरव टांकसाळे, सुभाष वानखेडे, अनिकेत दहिकर होते. प्रायोजक नारायण बाजार श्री. महेश तिडके, गार्डन सेंटर चे तुषार पडगीलवार, व नीव होते. या कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष माननीय श्री. चंद्रशेखर जी बावनकुळे यांची उपस्थिती लाभली, त्यांनी श्रोत्यांना संबोधित केले व मुद्रा इवेंट्स च्या कलाकारांचे कौतुक करत प्रेक्षकांना शुभेच्छा देऊन राम मंदिर अयोध्या या विषयवार आपले वक्तव्य केले. तसेच सुप्रसिद्ध शेफ श्री. विष्णू जी मनोहर यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला. श्रेया चे गगन सदन तेजोमय, मोरनी बागा मे, मुकुंद कुथे चे अबिर गुलाल, सैंय्या, मुरलीधर श्याम, सवित्रु पोफळी चे पाहिले न मी तुला, झुठ बोले कौआ काटे, रुचा येनुरकर चे मेघा छाए आधी रात, श्रुति बाईवार चे ओ सजना, मुकुल पांडे चे या जन्मावर, ये श्याम मस्तानी,मनिषा काशीकर चे इक राधा इक मीरा, बोले रे पपीहरा, नम्रता नागपुरे चे दमा दम मस्त कलंदर ही गाणी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेली. कार्यक्रमाला उपस्थिती ही बरीच होती. सूत्र संचालन मुकुंद देशपांडे यांचे होते. स्पोरटियन फूटबाॅल क्लब चे शुभम आणि शंतनू यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परिसरातील मंडळीची दिवाळी अधिका अधिक चांगली व उत्साह वर्धक करण्याचा प्रयास केला.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Mudra Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mudra Events:

  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share