Mandar Patekar

Mandar Patekar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mandar Patekar, Wedding planning service, Thane.

 च्या नेत्या, खासदार  जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
30/06/2020

च्या नेत्या, खासदार जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

When I approach a child, he inspires in me two sentiments – tenderness for what he is and respect for what he may become...
18/06/2020

When I approach a child, he inspires in me two sentiments – tenderness for what he is and respect for what he may become.

परिस्थितीवर परखडपणे भाष्य करणारे, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यासपीठांचा बेताज बादशाह, बहुआयामी व्यक्तीमत्व, प्रख्यात ...
02/05/2020

परिस्थितीवर परखडपणे भाष्य करणारे, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यासपीठांचा बेताज बादशाह, बहुआयामी व्यक्तीमत्व, प्रख्यात शिवचरित्रकार, आमचे मार्गदर्शक, बंधुतुल्य सहकारी मा. प्रा. जी यांना वाढदिवसाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा.

आज महाराष्ट्र दिन. १ मे १९६० मुंबईसह स्थापन झालेला संयुक्त महाराष्ट्र आज हीरक महोत्सवी वर्ष साजरा करतोय. गेल्या साथ वर्ष...
01/05/2020

आज महाराष्ट्र दिन. १ मे १९६० मुंबईसह स्थापन झालेला संयुक्त महाराष्ट्र आज हीरक महोत्सवी वर्ष साजरा करतोय. गेल्या साथ वर्षाचा विचार करता आजवर महाराष्ट्राने अनेक आंदोलने, संकट, प्रहार आपल्या निधड्या छातीवर झेलले आणि तितक्याच पराक्रमाने परतवून देखील लावले. या सर्व घटनांची, पराक्रमाची शिदोरी घेऊन महाराष्ट्र एकसष्ठीमध्ये पदार्पण करत आहे. आज कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये उद्भवलेली परिस्तिथी पाहता या संकट समयी उत्साहाने महाराष्ट्र दिन साजरा करणे उचित ठरणार नाही. आज गेले ४० - ४५ दिवस महाराष्ट्रातील सर्व यंत्रणा, पोलीस बांधव, डॉक्टर, प्रशासकीय यंत्रणा, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा यांच्या सह समस्त मराठीजनांनी सर्वानी हे संकट आपल्या निधड्या छातीवर घेऊन महाराष्ट्र धर्माचे तोरण सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेलं योगदान निश्चितच इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. हा हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन महाराष्ट्रासाठी आरोग्यासाठी लढताना शाहिद झालेल्या पोलीस, डॉक्टर बांधवांना समर्पित करणे गरजेचे आहे. आजदेखील आपल्या सर्वाना एकजूट होऊन 'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' हि मराठी जनांची वृत्ती सिद्ध करावी लागेल आणि या कोरोना संकटाचा पराभव करून शौर्य गाजवावे लागेल. शुभेच्छांसह जय महाराष्ट्र !

Irreparable loss of Indian Cinema
01/05/2020

Irreparable loss of Indian Cinema

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला मदतीचा हात देऊन कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढाईला बळ दिल्याब...
18/04/2020

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला मदतीचा हात देऊन कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढाईला बळ दिल्याबद्दल कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांचे हृदयपूर्वक आभार. कोकणवासीयांच्या अडचणीच्या काळात आपण पुढे केलेला मदतीचा हात कायम स्मरणात राहील.





“The success of your presentation will be judged not by the knowledge you send but by what the listener receives.” - Lil...
05/04/2020

“The success of your presentation will be judged not by the knowledge you send but by what the listener receives.” - Lilly Walters







solunke.37

Last year, we organized an corporate event and at the end of the event, we received invaluable support for the martyred ...
05/04/2020

Last year, we organized an corporate event and at the end of the event, we received invaluable support for the martyred soldiers in the terrorist attack in Pulwama from every single person by light cut off and glowing their mobile torches.

Just to remind you that we need to give our support for all of them who are fighting against Corona virus even at 9 pm today from our home, let the citizens of this nation stand back and maintain the integrity of the nation for doctors, police, everyone who provides essential services.

Jay Hind

Belated,आमचे सहकारी, यशस्वी उद्योजक  यांना वाढदिवसाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा.
03/04/2020

Belated,
आमचे सहकारी, यशस्वी उद्योजक यांना वाढदिवसाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा.

A well-developed sense of humor is the pole that adds balance to your steps as you walk the tightrope of life.- William ...
01/04/2020

A well-developed sense of humor is the pole that adds balance to your steps as you walk the tightrope of life.
- William Arthur Ward

चल टाक मराठी बांधवा पाऊल क्षितिजापुढे . . .महाराष्ट्र दिनाच्या मनस्वी सदिच्छा.
01/05/2019

चल टाक मराठी बांधवा पाऊल क्षितिजापुढे . . .
महाराष्ट्र दिनाच्या मनस्वी सदिच्छा.

भावपूर्ण श्रद्धांजली
17/03/2019

भावपूर्ण श्रद्धांजली

कर्मयोगी, स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन.
20/12/2018

कर्मयोगी, स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन.




Address

Thane

Telephone

+918888213253

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mandar Patekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share