कलांगण Creations

कलांगण Creations Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कलांगण Creations, Event Planner, Thane.

खास लोकग्रहात्सव विलेपार्ले मधे परत एकदा….22 ऑगस्ट रात्री 9.00 वाजता ऑनलाइन तिकिट BookMyShow वर उपलब्ध
28/07/2026

खास लोकग्रहात्सव विलेपार्ले मधे परत एकदा….

22 ऑगस्ट रात्री 9.00 वाजता

ऑनलाइन तिकिट BookMyShow वर उपलब्ध

आज जोहार Release झालय …उद्या प्रत्यक्ष ऐकायला विलेपार्लेला या..
17/07/2026

आज जोहार Release झालय …
उद्या प्रत्यक्ष ऐकायला विलेपार्लेला या..

शेवटची शिल्लक तिकिट विक्री फक्त BookMyShow वर…आम्ही वाट बघतोय..
16/07/2026

शेवटची शिल्लक तिकिट विक्री फक्त BookMyShow वर…

आम्ही वाट बघतोय..

यंदाची वारी कुठे प्रश्न पडला असेल तर पटापट तिकिट book करा bookmyshow ला दोन्ही कार्यक्रमाची तिकिट आहेत….
12/07/2026

यंदाची वारी कुठे प्रश्न पडला असेल
तर पटापट तिकिट book करा
bookmyshow ला दोन्ही कार्यक्रमाची तिकिट आहेत….

23/06/2026

18 जुलै विलेपार्ले
22 जुलै बोरिवली

🚩 वारीचा आनंद, अभंगांचा गजर! 🎶आषाढी एकादशी विशेष अभंग रिपोस्ट📍 18 जुलै – विलेपार्ले📍 22 जुलै – बोरिवलीभेटूया भक्तिरंगात!...
22/06/2026

🚩 वारीचा आनंद, अभंगांचा गजर! 🎶

आषाढी एकादशी विशेष अभंग रिपोस्ट

📍 18 जुलै – विलेपार्ले
📍 22 जुलै – बोरिवली

भेटूया भक्तिरंगात! 🙏

वारीची ओढ, विठ्ठलाची आस आणि अभंगांची साथ… 🚩🙏आषाढी एकादशीच्या निमित्ताने सादर होत आहे🎶 अभंग रिपोस्ट 🎶भक्ती, संगीत आणि आनं...
12/06/2026

वारीची ओढ, विठ्ठलाची आस आणि अभंगांची साथ… 🚩🙏

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सादर होत आहे

🎶 अभंग रिपोस्ट 🎶

भक्ती, संगीत आणि आनंदाचा अविस्मरणीय सोहळा!

📍 १८ जुलै २०२६ | रात्री ९:३० वा.
दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले

📍 २२ जुलै २०२६ | रात्री ९:०० वा.
प्रबोधनकार नाट्यगृह, बोरिवली

🎟️ Online Booking : BookMyShow
📞 Phone Booking : 9764992242

ह्या रिकाम्या खुर्च्या अजूनही तुमची वाट पाहत आहेत…शेवटची काहीच तिकिटे शिल्लक!शनिवार, ६ जून | रात्री ८.३० वा.प्रबोधनकार ठ...
04/06/2026

ह्या रिकाम्या खुर्च्या अजूनही तुमची वाट पाहत आहेत…
शेवटची काहीच तिकिटे शिल्लक!
शनिवार, ६ जून | रात्री ८.३० वा.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली

🎟️ नाट्यगृहावर तिकिट विक्री सुरू….
🎟️ऑनलाईन तिकिट bookmyshow वर सुरू

प्रत्येकाच्या आयुष्यात एक playlist असते…आणि त्या playlist मध्ये “आयुष्यावर बोलू काही” नक्की असतं… ❤️🎵त्या सुरेल प्रवासाच...
27/05/2026

प्रत्येकाच्या आयुष्यात एक playlist असते…
आणि त्या playlist मध्ये “आयुष्यावर बोलू काही” नक्की असतं… ❤️🎵

त्या सुरेल प्रवासाचा अनुभव पुन्हा एकदा! ✨

“आयुष्यावर बोलू काही”
सादरकर्ते : डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे

🗓️ ०६ जून २०२६
⏰ रात्री ०८:३० वाजता
📍 प्रबोधनकर ठाकरे नाट्यगृह, बोरीवली
🎟️ ऑनलाइन तिकिट विक्री BookMyShow वर सुरू

एक संध्याकाळ… शब्द, स्वर आणि आठवणींसोबत! ✨

मोबाईलच्या reels बदलल्या, playlists बदलल्या…पण काही गाणी आणि काही शब्द मनात कायम घर करून राहतात… ✨अशाच भावना, आठवणी आणि ...
21/05/2026

मोबाईलच्या reels बदलल्या, playlists बदलल्या…
पण काही गाणी आणि काही शब्द मनात कायम घर करून राहतात… ✨

अशाच भावना, आठवणी आणि जगण्याच्या गप्पा घेऊन येतोय
🎶 ‘आयुष्यावर बोलू काही’ 🎶

शब्द, संगीत आणि मनाला स्पर्श करणारी एक सुंदर संध्याकाळ… ❤️”

MarathiProgram

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कलांगण Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category