06/12/2024
*Free Seminar.. फ्री सेमिनार..*
*🎙️शिवराज्य वक्ता अकॅडमी 🎙️*
*🎙️भाषण कला प्रशिक्षण🎙️*
*🔰5 रविवार प्रत्यक्ष कार्यशाळा🔰*
*🎤 तुम्हाला "भाषण" करायचे म्हटले की 🎤*
🚫 अंगावर काटा येतो.
🚫 भीती वाटते.
🚫 हात पाय थर थर कापतात.
🚫 घाम येतो.
🚫 शब्द सुचत नाही.
🚫 आठवत नाही.
🚫 चारचौघात उत्तम बोलता, पण स्टेजवर बोलता येत नाही.
🚫 अजून काहीही असेल.
*शिवराज्य वक्ता अकॅडमी च्या "प्रभावी भाषण कला" या प्रशिक्षण कर्यशाळेत 100 % खात्रीने माझ्या सिक्रेट्स चा वापर करून प्रत्येकजण प्रभावी वक्ता बनू शकतो आणि आपल्या जीवनात अधिक यश मिळवू शकतो 💯*
*🔰 विविध वक्ते जसे प्रभावी, प्रखर आणि धडाकेबाज भाषणे करतात तसेच धडाकेबाज भाषण मी तुम्हाला या कार्यशाळेत शिकवणार आहे.*
*🔰 या कार्यशाळेतून तुम्ही काय शिकाल ❓*
✅राजकीय, सामाजिक सभेची भाषणे.
✅ एकाच विषयावर 100 व्यक्ती जरी बोलल्या तरी त्यांच्या पेक्षा वेगळे कसे भाषण करायचे ❓
✅ एकाच उदाहरणाचा वापर हजारो कार्यक्रमात कसा करायचा❓
✅ भाषणाची भीती कायमची कशी घालवायची ❓
✅कोणत्याही विषयांवरती भाषण लगेच कसे करायचे❓
✅प्रत्येक विषयावर एक तास भाषण कसे करायचे ❓
✅चेहऱ्यावरील हावभाव हातवारे कसे करायचे❓
✅भाषणे लक्षात कशी ठेवायची ❓
✅भाषणाचा आकर्षक शेवट ❓
✅सभा, हळदी कुंकू कार्यक्रम❓
✅तुम्हाला हवे असणारे प्रत्येक भाषण, नेतृत्व कौशल्य, जबरदस्त सूत्रसंचालन आणखी बरेच काही..
*👉त्यामुळे आताच कॉल करून कार्यशाळेत सहभागी व्हा.*
*रविवार 8 डिसेंबर 2024*
*वेळ :- दुपारी 12 ते 3*
(अधिक माहिती करिता व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा)
https://chat.whatsapp.com/F2RswcxJCQMEBHFrohDmA2
*🎙️शिवराज्य वक्ता अकॅडमी 🎙️*
*महावितरण ऑफिस जवळ, फिटनेस जिम बिल्डिंग, साकोली*
📲मो- 8408007898/ 7038137230