rushi.rakshe

rushi.rakshe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from rushi.rakshe, DJ, .

My boy💪👑🧿🌍🫀
08/12/2025

My boy💪👑🧿🌍🫀

Bother ❤️‍🩹🫀🥰
30/11/2025

Bother ❤️‍🩹🫀🥰

Mazi lakshmi 👑🥰💋🧿🌎
23/10/2025

Mazi lakshmi 👑🥰💋🧿🌎

Shambhu👑🧿💋💝
23/10/2025

Shambhu👑🧿💋💝

11/07/2025
 #आज वसुबारस #दिवाळी #वात्सल्यरोज घडणाऱ्या गोष्टींचा ही उत्सव होऊ शकतो. केवळ तशी मानसिकता हवी. गाय-वासरू ही माय लेकरांची...
21/10/2022

#आज वसुबारस
#दिवाळी
#वात्सल्य

रोज घडणाऱ्या गोष्टींचा ही उत्सव होऊ शकतो. केवळ तशी मानसिकता हवी. गाय-वासरू ही माय लेकरांची जोडी, पण तिला आज म्हणजे वसू बारस या दिवशी उत्सवाचं रूप असतं. त्या माय लेकरांच्या नात्यातील मांगल्याची उपासना ही त्यांच्याविषयी व्यक्त केलेली एक कृतज्ञताच आहे. बैलपोळा आणि वसू बारस ही आपली संस्कृती आहे. या उत्सवाची आणि कृषी संस्कृतीशी नाळ अधिक दृढ आहे.

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची...
वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची...

सर्वांना वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा!

ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
आंनदाची आणि भरभराटिची जाओ..
🕯🪴🏵️ शुभ दीपावली 🕯🪴🏵️

______❀__________
------------❖❖------------
🙏🚩 इतिहास माझ्या राजांचा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य 🙏🚩

20/10/2022

•|| इतिहास माझ्या राजांचा प्रतिष्ठान ||•
•||महाराष्ट्र राज्य ||•

🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष

📜२० ऑक्टोबर इ.स.१६८२
जंजिरा हाती येण्याची शक्यता निर्माण झाली तेवढ्यात मुघलांच्या संभाव्य आक्रमणाची चाहूल छत्रपती संभाजीराजेंना लागली त्यामुळे संभाजीराजे माघारी रायगडाकडे वळले.‌
🔱 हर हर महादेव 🔱
▬▬▬ஜ۩۞۩ஜ ▬▬▬

17/07/2022

*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩इतिहास माझ्या राजांचा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩१७ जुलै इ.स.१६७३*
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अस्सल कौलनामा अथवा अभयपत्र हे मोंगलांशी दिखाव्यापुरता तह होता. 🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩

*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*

🚩ऊर्जामंत्र🚩_______________________नेहमी स्वतःच्या मनगटात बळ आणि चारित्र्यात सत्यता ठेवा आयुष्याच्या जडणघडणीत तुम्ही कुठ...
22/11/2021

🚩ऊर्जामंत्र🚩
_______________________
नेहमी स्वतःच्या मनगटात बळ आणि चारित्र्यात सत्यता ठेवा आयुष्याच्या जडणघडणीत तुम्ही कुठेही कमी पडणार नाहीत..!
हर हर महादेव❤️🙏
----------------------------------------
🛕दैवत छत्रपती शिवशंभू🛕

🚩ऊर्जामंत्र🚩जेव्हा सगळंच संपून गेलंयअसं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असतेनवीन सुरुवात करण्याची 💯🛕🚩दैवत छत्रपती शिवशंभू🚩🛕
19/11/2021

🚩ऊर्जामंत्र🚩
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन सुरुवात करण्याची 💯
🛕🚩दैवत छत्रपती शिवशंभू🚩🛕

🚩ऊर्जामंत्र🚩प्रयत्न करून आपण चुकलो तरी चालेल पणप्रयत्न करण्यास कधीच चुकू नये...कारणहिंमत नाही... तर  किंमत नाही विरोधक न...
18/11/2021

🚩ऊर्जामंत्र🚩
प्रयत्न करून आपण चुकलो तरी चालेल पण
प्रयत्न करण्यास कधीच चुकू नये...
कारण
हिंमत नाही... तर किंमत नाही
विरोधक नाहीत.. तर प्रगतीही नाही
🛕🚩दैवत छत्रपती शिवशंभू🚩🛕

20/09/2021

Address


Telephone

07620035322

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when rushi.rakshe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to rushi.rakshe:

  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share