Kavita's Kitchen Pune

Kavita's Kitchen Pune दिवाळी फराळ, कोथिंबीर वडे, अळू वडी, थालीपीठ, मटार करंजी यांसारखे मराठी पदार्थ वाजवी दरात मिळतील.

खमंग खुसखुशीत पारंपरिक करंज्या ऑर्डर बुक करण्यासाठी संपर्क: 9763739968
14/10/2025

खमंग खुसखुशीत पारंपरिक करंज्या

ऑर्डर बुक करण्यासाठी संपर्क: 9763739968

दिवाळी फराळ, कविता किचन शिवाय अपूर्णच. Dm for order
09/10/2025

दिवाळी फराळ, कविता किचन शिवाय अपूर्णच.
Dm for order

05/10/2025

घ्या मटार करंजीचा आस्वाद...
शुद्ध refined तेलात तळलेली मटार करंजी.

कविता लोखंडे
9021695167

उपवास कचोरी ₹४० ला २ नग.
05/10/2025

उपवास कचोरी

₹४० ला २ नग.

नाचणीचे पौष्टिक लाडू ₹५००/- प्रति किलो. 9021695167 ( कविता लोखंडे)
05/10/2025

नाचणीचे पौष्टिक लाडू

₹५००/- प्रति किलो.

9021695167 ( कविता लोखंडे)

सर्व प्रकारचे लाडू अल्प आणि वाजवी दरात मिळतील. पौष्टिक लाडू + अळीव लाडू + रवा लाडू + बेसन लाडू + शेंगदाणा लाडू + डिंक ला...
05/10/2025

सर्व प्रकारचे लाडू अल्प आणि वाजवी दरात मिळतील.

पौष्टिक लाडू + अळीव लाडू + रवा लाडू + बेसन लाडू + शेंगदाणा लाडू + डिंक लाडू + साबुदाणा लाडू.

सर्व पदार्थ गाईच्या शुद्ध तुपात तयार केले जातात.

*अळीव लाडूचे फायदे:**१) शरीराला उष्णता*: अळीवमध्ये नैसर्गिक उष्णतादायक गुणधर्म असल्याने हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यास...
05/10/2025

*अळीव लाडूचे फायदे:*
*१) शरीराला उष्णता*: अळीवमध्ये नैसर्गिक उष्णतादायक गुणधर्म असल्याने हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी हे लाडू उपयुक्त आहेत.

*२) सांधेदुखी आणि कंबरदुखी कमी होते*: उपाशी पोटी अळीवचे सेवन केल्याने सांध्यांची कडकपणा कमी होतो आणि कंबरदुखीसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

*३) केसगळतीवर उपाय*: अळीव लाडू केसगळती कमी करण्यास मदत करतात, असे मानले जाते.
*४) प्रथिने आणि पोषण*: अळीव हे एक उत्तम प्रोटीन स्रोत आहे.

*५) बाळंतिणींसाठी*: प्रसूतीनंतर स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी अळीव लाडू पौष्टिक मानले जातात.

Address

Vibha Apartments, Bibvewadi Gaothan Corner
Pune
411037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kavita's Kitchen Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category