GBA जिद्द Exhibition

GBA जिद्द Exhibition The Name you Trust Blindly ! Very Reasonable rates , Genuine Hospitality and Warm Welcome !!

त्वरा करा !!15 व 16 ऑगस्ट 2026 रोजी सोनल हॉल येथे होणाऱ्या exhibition साठी  सवलती च्या रेंट मध्ये स्टॉल बुकिंग करण्याची ...
29/05/2026

त्वरा करा !!
15 व 16 ऑगस्ट 2026 रोजी सोनल हॉल येथे होणाऱ्या exhibition साठी सवलती च्या रेंट मध्ये स्टॉल बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 मे 2026 !!

13/04/2026
GBA "जिद्द" एक्झिबिशन : 2026.. 🙋🏻‍♂️🙋🏻‍♀️(वर्ष 7 वे.. एक्झिबिशन 27 वे..)बेनेफिट्स मिळण्यासाठी त्वरित स्टॉल बुक करा..📌 टे...
28/03/2026

GBA "जिद्द" एक्झिबिशन : 2026.. 🙋🏻‍♂️🙋🏻‍♀️
(वर्ष 7 वे.. एक्झिबिशन 27 वे..)
बेनेफिट्स मिळण्यासाठी त्वरित स्टॉल बुक करा..
📌 टेबल साईझ : 6 फूट बाय 1.5 फूट..
📌 दोन प्रशस्त हॉल्स..
ड्रेस मटेरियल / साडी
ज्वेलरी / कॉसमॅटिक इ. इ. इ.....
पॅक्ड फुड प्रॉडक्ट्स.. इ. इ. इ......
कॅफेटेरिया : लाईव्ह फुड स्टॉल्स..
लाँज : प्रोफेशनल्स/ टूर्स-ट्रॅव्हल्स इ. इ. इ....
प्रथम बुक करणाऱ्यास प्रथम प्राधान्य.. 🤝
ले-आऊट चॉईस सुद्धा प्रायोरिटीनुसारच.. 👍🏻
त्वरा करा.. 🏃🏻‍♂️🏃🏻‍♀️
💠 बाकी पब्लिसिटी / ब्रँडिंग करता,
फ्लेक्स/स्टँडी.. लावायची सेपरेट व्यवस्था आहे.. 👍🏻

🎙️  ॉल : 2026  🎼GBA साहित्य कलामंच आयोजित.." ी_फर्माईश" प्रस्तुत..🎤  #गायन_स्पर्धा 🎵🎶    (मराठी / हिंदी गीतं )💠 ऑडिओ / व...
02/02/2026

🎙️ ॉल : 2026 🎼
GBA साहित्य कलामंच आयोजित..
" ी_फर्माईश" प्रस्तुत..

🎤 #गायन_स्पर्धा 🎵🎶
(मराठी / हिंदी गीतं )

💠 ऑडिओ / व्हिडीओ मिळून,
तीन फेऱ्या होतील..
💠 एप्रिल एन्ड ला अंतिम फेरी,
प्रत्यक्ष स्टेज वर होईल..
💠 #वयोगट (पुरुष / महिला) :
18 वर्षांपर्यंत..
18 ते 30 वर्षांपर्यंत..
30 ते 50 वर्षापर्यंत..
50 वर्षांवरील..

📌 #प्रवेश_फी : ₹ 250/-
📌 अंतिम तारीख : 28-02-2026.

#संपर्क :
01) सुप्रिया देशपांडे : 8329852110.
02) लोकेश देवपूरकर : 9373058530.
03) पौर्णिमा कुलकर्णी : 9850826602.
04) सोनल दातीर : 9049624196.
05) पूजा नि. कुलकर्णी : 7588299066.

#डॉ_नितीन_दि_कुलकर्णी.
(GBA संस्थापक)
📱 : 9371009066.

िपूर्ण_सर्वांगीण_विकासकेंद्र.

10/01/2026

आज सकाळी अतिशय उत्साहात उदघाटन झाले..
हस्ते :
#सौ_सुप्रिया_देशपांडे. (GBA आयकॉन : 2025.)
#श्री_लोकेश_देवपूरकर. (GBA आयकॉन : 2024, 2025.)

सोबत
#सौ_स्मिता_केंढे. (GBA आयकॉन : 2023, 2024.)
#श्री_राजेश_काथवटे. (GBA आयकॉन : 2023.)

तसेंच सर्व ेंबर्स उपस्थित होते..

स्वागताला तत्पर.. 🙏🏻

@ 9371009066.

Do Visit !
08/01/2026

Do Visit !

🎉Sankrant 2026 Special , 🎉Consumer Shopping Exhibition🛍️ Ethnic Wear | Jewellery | Home Decor | Pooja Items | Gift Artic...
06/01/2026

🎉Sankrant 2026 Special , 🎉
Consumer Shopping Exhibition
🛍️ Ethnic Wear | Jewellery | Home Decor | Pooja Items | Gift Articles and many more
📍 Satav Hall ,Sahakar nagar ,Pune 411009
🗓️ 10 & 11 January 2026
⏰ 9:00 AM to 9:00 PM
🎁 Free Entry

त्वरा करा !!बेनेफिट्स मिळण्यासाठी त्वरित स्टॉल बुक करा..टेबल साईझ : 6 फूट बाय 3 फूट..हॉल A : ड्रेस मटेरियल / साडी       ...
22/09/2025

त्वरा करा !!
बेनेफिट्स मिळण्यासाठी त्वरित स्टॉल बुक करा..
टेबल साईझ : 6 फूट बाय 3 फूट..
हॉल A : ड्रेस मटेरियल / साडी
ज्वेलरी / कॉसमॅटिक इ. इ.
हॉल B : पॅक्ड फुड प्रॉडक्ट्स.. इ. इ.
हॉल C : लाईव्ह फुड स्टॉल्स / कॅफेटेरिया..
लाँज : प्रोफेशनल्स/ टूर्स-ट्रॅव्हल्स इ. इ.
प्रथम बुक करणाऱ्यास प्रथम प्राधान्य..
ले-आऊट चॉईस सुद्धा प्रायोरिटीनुसार..

कोहिनुर मंगल कार्यालय 2 ऑगस्ट 2025
02/08/2025

कोहिनुर मंगल कार्यालय
2 ऑगस्ट 2025

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GBA जिद्द Exhibition posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category