Shreyaswa Events and More

  • Home
  • Shreyaswa Events and More

Shreyaswa Events and More Shreyaswa Events is dedicated to making all your dreams related to your event come true. We offer pr

Shreyaswa Events (Formerly Shubharambha Pune) is a pioneer Event Management company based in Pune. We offers planning and management services for events such as Weddings, Ring Ceremonies, Naming Ceremonies, Thread Ceremonies, Baby Showers, Corporate Events, Birthday Parties. We also arrange outdoor and residential camps for children and elders alike.

WE ARE BACK WITH THE 3RD EDITION OF DANDIYAA FOR "HER" originally formulated & organised by Shreyaswa Events & More........
16/08/2025

WE ARE BACK WITH THE 3RD EDITION OF DANDIYAA FOR "HER" originally formulated & organised by Shreyaswa Events & More...... So all ladies, get ready to Swing to the groovy Dandiya Beats, Dance your heart out without any inhibitions......

STAY TUNED FOR UPDATES!!!!



Mugdha Mayadeo-Kelkar Swapnali Deshpande Utkarsh Deshpande

8 years of adding colour & joy to celebrations.....
15/08/2025

8 years of adding colour & joy to celebrations.....

Shreyaswa Events & Abhiruchi Resort PresentsABHIRUCHI KIDS RESIDENTIAL SUMMER CAMP 2025A 3-Day Magical Getaway for Your ...
10/05/2025

Shreyaswa Events & Abhiruchi Resort Presents
ABHIRUCHI KIDS RESIDENTIAL SUMMER CAMP 2025

A 3-Day Magical Getaway for Your Child!
Dates: 23, 24, 25 May 2025 | Age Group: 9 to 14 Years | Fees: ₹9500/-

This summer, give your child something beyond gadgets and TV screens –
Give them MEMORIES, FRIENDSHIPS & ADVENTURE!

What's Waiting for Them?
1. BONFIRE UNDER THE STARS – Dance, sing & share stories around the warmth of a real campfire
2. CONNECT WITH NATURE – Trees, trails, rivers & the freedom to run wild
3. DRAMA SESSION – Lights, camera, confidence! Let their creativity shine
4. TEMPLE EXPLORATION & ANCIENT GAMES – Teach them roots, values & the joy of traditional play
5. BUILD YOUR OWN FORT – Imagination + teamwork = Unstoppable fun
6. TREASURE HUNT – Mystery, thrill & a race for hidden treasures
7. TREKKING TRAILS – Conquer small peaks & discover the adventurer within
8. ORGANIC FARMING – Dig, plant, harvest – a hands-on farm-to-food experience

Why Choose Abhiruchi Kids Camp?
1. Safe, Fully Supervised & Nature-Rich Environment
2. Boosts Confidence, Leadership, Teamwork & Curiosity
3. Builds Independence & Screen-Free Joy
4. Delicious & Healthy Food, Comfortable Stay & Lifelong Friendships

LIMITED SEATS!
Your child deserves a summer that transforms them.
Book Their Spot Today!

For Registrations & Details, Call:
Swapnali Deshpande – 9689938949
Mugdha Kelkar – 8329482862
Swanand Dande – 9881203142

*अभिरुची शिबीर २०२५ - पुन्हा एकदा**श्रेयस्व इव्हेंट्स ॲन्ड मोअर* व *अभिरूची रिसॉर्ट* आयोजित अभिरुची शिबीर २०२५ - पुन्हा ...
05/05/2025

*अभिरुची शिबीर २०२५ - पुन्हा एकदा*

*श्रेयस्व इव्हेंट्स ॲन्ड मोअर* व *अभिरूची रिसॉर्ट* आयोजित
अभिरुची शिबीर २०२५ - पुन्हा एकदा....

छोट्या मित्रांनो, यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं ठरवलंय बरं?
खायचं, प्यायचं, खेळायचं आणि मजा करायची. हो ना?
मग चला, आपण सगळे मिळून एका निसर्गरम्य ठिकाणी मनसोक्त हुंदडायला जाऊयात. खेळता खेळता नवनवीन गोष्टी शिकुयात. भरपूर मैदानी खेळ खेळुयात. लख्ख
चांदणं बघत, गोष्टी ऐकत निजुयात.‌
आमच्यासोबत ३ दिवस मजा करायला तयार आहात ना?
आम्ही वाट बघतोय.

आपण काय काय मजा करणार आहोत:-
१) किल्ले बांधणार ते पण ऐतिहासिक
२) नाटक नाटक खेळणार
३) ट्रेक करणार
४) Treasure Hunt खेळणार
५) उंच उंच पतंग उडवणार
६) मैदानी खेळ खेळणार
७) शेकोटीभोवती दंगा घालणार
८) पारंपरिक पदार्थांवर ताव मारणार
९) पुस्तकं वाचणार
१०) अडगळीत गेलेले जुने खेळ नव्याने शिकणार
११) सेंद्रिय शेती अभ्यासणार
१२) निसर्गाशी मैत्री करणार

मुलांचं लहानपण जपण्यात आमचाही खारीचा वाटा..

*कधी*:- २३,२४ आणि २५ मे २०२५
*कोणासाठी*:- ९ ते १४ वर्षं
*कुठे* :- अभिरूची रिसॉर्ट, वेल्हे, पुणे
*Fees* :- 9,500/- (all inclusive)

अधिक माहितीसाठी संपर्क..
१) स्वप्नाली देशपांडे - ९६८९९३८९४९
२) मुग्धा मायदेव केळकर - ८३२९४८२८६२
३) स्वानंद दंडे - ९८८१२०३१४२

07/04/2025

Shreyaswa Events and More in association with Abhiruchi Wellness Resort presents

ABHIRUCHI SHIBIR 2025

LAST FEW SEATS REMAINING.... BOOK A SEAT FOR YOUR KIDS TODAY!!!



THE HYPE IS REAL!!!!

26/03/2025



*अभिरुची शिबीर २०२५*

श्रेयस्व इव्हेंट्स अॅन्ड मोअर व अभिरूची रिसॉर्ट आयोजित
अभिरुची शिबीर २०२५

छोट्या मित्रांनो, यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं ठरवलंय बरं?
खायचं, प्यायचं, खेळायचं आणि मजा करायची. हो ना?
मग चला, आपण सगळे मिळून एका निसर्गरम्य ठिकाणी मनसोक्त हुंदडायला जाऊयात. खेळता खेळता नवनवीन गोष्टी शिकुयात. भरपूर मैदानी खेळ खेळुयात. लख्ख
चांदणं बघत, गोष्टी ऐकत निजुयात.‌
आमच्यासोबत ३ दिवस मजा करायला तयार आहात ना?
आम्ही वाट बघतोय.

आपण काय काय मजा करणार आहोत:-
१) किल्ले बांधणार ते पण ऐतिहासिक..
२) नाटक नाटक खेळणार
३) ट्रेक करणार
४) मोडी लिपी शिकणार
५) उंच उंच पतंग उडवणार
६) मैदानी खेळ खेळणार
७) शेकोटीभोवती दंगा घालणार
८) पारंपरिक पदार्थांवर ताव मारणार
९) पुस्तकं वाचणार
१०) अडगळीत गेलेले जुने खेळ नव्याने शिकणार
११) सेंद्रिय शेती अभ्यासणार

मुलांचं लहानपण जपण्यात आमचाही खारीचा वाटा..

*कधी*:- १८,१९,२० एप्रिल २०२५
*कोणासाठी*:- ९ ते १४ वर्षं
*कुठे* :- अभिरूची रिसॉर्ट वेल्हे पुणे
*Fees* :- 10,000/- (all inclusive)

अधिक माहितीसाठी संपर्क..
१) स्वप्नाली देशपांडे - ९६८९९३८९४९
२) मुग्धा मायदेव केळकर - ८३२९४८२८६२
३) स्वानंद दंडे - ९८८१२०३१४२

24/03/2025

*अभिरुची शिबीर २०२५*

श्रेयस्व इव्हेंट्स अॅन्ड मोअर व अभिरूची रिसॉर्ट आयोजित
अभिरुची शिबीर २०२५

छोट्या मित्रांनो, यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं ठरवलंय बरं?
खायचं, प्यायचं, खेळायचं आणि मजा करायची. हो ना?
मग चला, आपण सगळे मिळून एका निसर्गरम्य ठिकाणी मनसोक्त हुंदडायला जाऊयात. खेळता खेळता नवनवीन गोष्टी शिकुयात. भरपूर मैदानी खेळ खेळुयात. लख्ख
चांदणं बघत, गोष्टी ऐकत निजुयात.‌
आमच्यासोबत ३ दिवस मजा करायला तयार आहात ना?
आम्ही वाट बघतोय.

आपण काय काय मजा करणार आहोत:-
१) किल्ले बांधणार ते पण ऐतिहासिक..
२) नाटक नाटक खेळणार
३) ट्रेक करणार
४) मोडी लिपी शिकणार
५) उंच उंच पतंग उडवणार
६) मैदानी खेळ खेळणार
७) शेकोटीभोवती दंगा घालणार
८) पारंपरिक पदार्थांवर ताव मारणार
९) पुस्तकं वाचणार
१०) अडगळीत गेलेले जुने खेळ नव्याने शिकणार
११) सेंद्रिय शेती अभ्यासणार

मुलांचं लहानपण जपण्यात आमचाही खारीचा वाटा..

*कधी*:- १८,१९,२० एप्रिल २०२५
*कोणासाठी*:- ९ ते १४ वर्षं

अधिक माहितीसाठी संपर्क..
१) स्वप्नाली देशपांडे - ९६८९९३८९४९
२) मुग्धा मायदेव केळकर - ८३२९४८२८६२
३) स्वानंद दंडे - ९८८१२०३१४२

Shreyaswa Events is dedicated to making all your dreams related to your event come true. We offer pr

*अभिरुची शिबीर २०२५*श्रेयस्व इव्हेंट्स & मोअर व अभिरूची रिसॉर्ट आयोजित अभिरुची शिबीर २०२५ छोट्या मित्रांनो, यंदाच्या उन्...
24/03/2025

*अभिरुची शिबीर २०२५*

श्रेयस्व इव्हेंट्स & मोअर व अभिरूची रिसॉर्ट आयोजित
अभिरुची शिबीर २०२५

छोट्या मित्रांनो, यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं ठरवलंय बरं?
खायचं, प्यायचं, खेळायचं आणि मजा करायची. हो ना?
मग चला, आपण सगळे मिळून एका निसर्गरम्य ठिकाणी मनसोक्त हुंदडायला जाऊयात. खेळता खेळता नवनवीन गोष्टी शिकुयात. भरपूर मैदानी खेळ खेळुयात. लख्ख
चांदणं बघत, गोष्टी ऐकत निजुयात.‌
आमच्यासोबत ३ दिवस मजा करायला तयार आहात ना?
आम्ही वाट बघतोय.

आपण काय काय मजा करणार आहोत:-
१) किल्ले बांधणार ते पण ऐतिहासिक..
२) नाटक नाटक खेळणार
३) ट्रेक करणार
४) मोडी लिपी शिकणार
५) उंच उंच पतंग उडवणार
६) मैदानी खेळ खेळणार
७) शेकोटीभोवती दंगा घालणार
८) पारंपरिक पदार्थांवर ताव मारणार
९) पुस्तकं वाचणार
१०) अडगळीत गेलेले जुने खेळ नव्याने शिकणार
११) सेंद्रिय शेती अभ्यासणार

मुलांचं लहानपण जपण्यात आमचाही खारीचा वाटा..

*कधी*:- १८,१९,२० एप्रिल २०२५
*कोणासाठी*:- ९ ते १४ वर्षं

अधिक माहितीसाठी संपर्क..
१) स्वप्नाली देशपांडे - ९६८९९३८९४९
२) मुग्धा मायदेव केळकर - ८३२९४८२८६२
३) स्वानंद दंडे - ९८८१२०३१४२

  WINNERS..... MANY CONGRATULATIONS 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
09/03/2025

WINNERS..... MANY CONGRATULATIONS 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

28/02/2025
Birthday Decorations by TEAM SHREYASWA.....
25/01/2025

Birthday Decorations by TEAM SHREYASWA.....

मुंज समारंभ म्हटलं की सर्वांना वाटत असतं की हा समारंभ देखणा आणि भव्य तर झालाच पाहिजे. पण त्याच बरोबर या संस्काराचे पावित...
22/01/2025

मुंज समारंभ म्हटलं की सर्वांना वाटत असतं की हा समारंभ देखणा आणि भव्य तर झालाच पाहिजे. पण त्याच बरोबर या संस्काराचे पावित्र्य आणि त्याची पारंपरिकता देखील जपली गेली पाहिजे. Shreyaswa Events & More याच विचारांचा आदर करत घेऊन आले आहे "शाही मुंज सोहळा".

शाही थाटात, तुतारी च्या ललकारी मधे, ढोल ताशाच्या गजरात साजरा करूयात असा भव्य दिव्य सोहळा जो प्रत्येकाच्या आठवणीत राहील. आम्ही फक्त सोहळ्याच्या जागेला शाही थाटात सजवणार आणि संस्काराला थोडी आधुनिकतेची जोड देणार. संस्कार मात्र शास्त्रोक्त पद्धतीने गुरुजींच्या हस्तेच होणार.

शाही मुंज सोहळा packages सुरू होतात 40000 पासून. पॅकेज मधे मुंजीच्या सर्व महत्त्वाच्या विधींची सजावट येते जसे मातृभोजन, भिक्षावळ, ई.

याच बरोबर आमच्या कडे पारंपारिक गुरुकुल सेटअप, मुंज संस्कार सेटअप देखील उपलब्ध आहे.

मुंजी करता आम्ही खालील सेवा पुरवतो:

स्टेज डेकोरेशन
शाही मातृभोजन सेटअप
पालखी एंट्री/पालखी सोहळा/साधी एंट्री/कूल फायर एंट्री
भिक्षावळ सेटअप
भिक्षावळ मिरवणूक
मुंज रांगोळी
पुणेरी पगडी
फेटे
फोटोग्राफी
आदल्या दिवशीच्या संगीत रजनी करता ANCHOR
गृहसजावट

२०२५ च्या मुंज मुहूर्ताच्या तारखांचे बुकिंग सुरू झाले आहे. तेव्हा वाट न बघता लगेच आमच्या टीम शी संपर्क साधा आणि आपला मुंज सोहळा अविस्मरणीय बनवा.

Shreyaswa Events & More

"सुदर्शन", ११०२/ब/१, लकाकी रोड,
शिवाजीनगर,
पुणे - ४११०१६

संपर्क -

Mugdha Mayadeo-Kelkar - 8329482862
Swapnali Deshpande - 9689938949

www.facebook.com/shreyaswaevents

आम्ही पुणे, मुंबई, नगर, औरंगाबाद आणि जवळच्या सर्व ठिकाणी सेवा पुरवू शकतो.

Address


Opening Hours

Monday 09:00 - 18:00
Tuesday 09:00 - 18:00
Wednesday 09:00 - 18:00
Thursday 09:00 - 18:00
Friday 09:00 - 18:00
Saturday 09:00 - 18:00
Sunday 09:00 - 18:00

Telephone

+918329482862

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreyaswa Events and More posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shreyaswa Events and More:

  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share