27/04/2026
नाव म्हणजे फक्त हाक मारण्यासाठीची ओळख नाही, ते बाळाच्या आयुष्याची दिशा ठरवणारं बीज असतं. 🌱👶
शास्त्रानुसार केलेलं नामकरण बाळाच्या ऊर्जा, संस्कारांशी आणि भविष्याशी जोडलेलं असतं.
घरच्या घरी शास्त्रोक्त नामकरण कसं करायचं, हे जाणून घ्या.
⸻
(Naamakaran Sanskar, नामकरण विधी, Baby Naming Ceremony, Hindu Baby Rituals, Vedic Sanskar)