Panchratna Lawn's

Panchratna Lawn's Best Open Venue in South Mumbai for Events
•Weddings •Theme Parties •Carnivals
•Exhibitions •Community Events
•200 - 800 ppl
•No Monopoly for Catering

26/02/2026
19/02/2026
शिवसेवा प्रतिष्ठान आयोजित आणि पंचरत्न लॉन्स प्रायोजित रील स्पर्धेच्या* विजेत्यांचा सत्कार समारंभ शिवालय, नरिमन पॉईंट येथ...
06/05/2025

शिवसेवा प्रतिष्ठान आयोजित आणि पंचरत्न लॉन्स प्रायोजित रील स्पर्धेच्या* विजेत्यांचा सत्कार समारंभ शिवालय, नरिमन पॉईंट येथे मोठ्या उत्साहात पार पडला. एकूण ₹३०,००० रोख बक्षिसे, ट्रॉफीज आणि प्रमाणपत्र देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला. इतक्या जोशपूर्ण व क्रिएटिव्ह कलाकारांबरोबर काम करून आनंद झाला आणि भविष्यातही अशाच उत्तम संधी मिळाव्यात हीच अपेक्षा! या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री. जगदीश कोळी (पंचरत्न लॉन्स) यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचा हा पहिलाच वर्ष होता आणि पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी भव्य, आकर्षक आणि मोठ्या प्रमाणात पार पडणार आहे! सर्व सहभागींचे मन:पूर्वक आभार!

गुढीपाडवा २०२५ साठी खास रील स्पर्धा! 🎥✨शिवसेना प्रतिष्ठान आणि पंचरत्न लॉन्स  यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा २०२५ शो...
28/03/2025

गुढीपाडवा २०२५ साठी खास रील स्पर्धा! 🎥✨

शिवसेना प्रतिष्ठान आणि पंचरत्न लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा २०२५ शोभायात्रा आयोजित केली जात आहे, आणि यंदा आम्ही घेऊन आलो आहोत स्पेशल रील स्पर्धा!

✅ स्पर्धेत भाग घ्या – QR कोड स्कॅन करा आणि आपली २०२५ ची गुढीपाडवा रील सबमिट करा!
🏆 सर्वोत्कृष्ट रील्सना मिळणार खास बक्षिसे!

🚀 संधी दवडू नका – आपल्या सर्जनशीलतेला वाट मोकळी करा आणि गुढीपाडवा २०२५ अविस्मरणीय बनवा!

#गुढीपाडवा२०२५ #रीलस्पर्धा #पंचरत्नलॉन्स #शिवसेनाप्रतिष्ठान #शोभायात्रा

Your perfect wedding🩷
20/08/2024

Your perfect wedding🩷

Address

Tata Road No. 2, Charni Road East, Opera House, Girgaon
Mumbai
400004

Telephone

9820196098

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panchratna Lawn's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share