31/12/2025
31/12/2025...
मागे वळून पाहताना....
खूप काही कमावले काही हातून निसटले...आयुष्यात हे होतच असते...सर्व perfect झाले तर जगण्याची काय मजा?...
उद्यापासून नवीन resolutions...
आज आहे त्यापेक्षा आपल्या आयुष्याची थोडी upgraded version करावी....ज्यानी मी स्वतः encourage होईन....
yes you can do it म्हणु शकेन स्वतःला
But THANK YOU VERY MUCH friends for encouraging and supporting me for successfully running my marriage bureau 🎊"RUNANUBANDH.29" 🎊 in amazing way...
ना कोई advertisement ONLY mouth to mouth publicity
It's only possible with your commendable support and faith in me. 🙏
या प्रवासात खूप छान माणसे भेटली जणूकाही जन्मानुजन्माचे ऋणानुबंध आहेत असे वाटते आणि brides आणि grooms थोडक्यात या प्रवासात नविन भेटलेली माझी मुले त्यांच्या frankness बद्दल सांगावे ते कमीच आहे. खूप छान openly, clearly and frankly माझ्याबरोबर बोलतात. This GEN-Z is special in all ways. त्यांचा चस्मा घालून आपण जगायला हवे असे बरेचदा वाटते. कुठेही खोटेपणा नाही, आहे ते तोंडावर बोलून मोकळे. मस्त एकदम, आपल्या मस्तीत जगताना वास्तवाचे भान ठेऊन जगणारी ही पिढी really great आहे. बरेचदा आई वडिलांना tension येत कि हा माझ्या बरोबर कसा बोलेल(मी बर्याचदा मुलामुली बरोबर गप्पा मारते)पालकानो तुम्ही कसलच tension घेऊ नका ही पिढी खूप जबाबदारी घेऊन, विचाराने जगणारी आहे.
बरेचदा माझ्याकडून लग्न जमल्यावर हक्काने मित्र मैत्रीणीला माझ्याकडे पाठवून मावशी नक्की तुला छान proposal मिळवून देतील असे माझ्यावतीने confidence देणारी माझी मुले आणि मुली
अजून काय पाहिजे मला सर्व सुखी संसार व्हावे आणि होणारच ही guarantee ..
So guys once again thank you very much for believing in me. Special thanks to all parents for making this possible by doing mouth to mouth publicity of my bureau
Thank you so much 🙏असाच ऋणानुबंध कायम ठेवा ...
Pratibha kamat Juvle
🎉runanubandh.29🎉
+91 9867113195