28/09/2025
🌟 भाड्याने देणे आहे – 2BHK Row House 🌟
🏡 अत्यंत चांगल्या स्थितीतील प्रशस्त 2BHK Row House भाड्याने उपलब्ध.
🔹 ठळक वैशिष्ट्ये :
✅ प्राईम लोकेशन – केडगाव (KEDGAON)
✅ McDonald’s पासून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर
✅ औदुंबर हॉटेल मागे
✅ प्रशस्त जागा व स्वतंत्र पार्किंगची सुविधा
✅ भरपूर पाण्याची सोय
✅ सर्व सोयी-सुविधांनी युक्त घर
✅ 24 तास CCTV निगराणी सुरक्षा
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9270359511