Latur Utsav

Latur Utsav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Latur Utsav, Event Planner, Latur.

लातूर उत्सव ही लातूरकरांच्या एकतेची, संस्कृतीची आणि समाजभावनेची ओळख आहे.
आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना संधी देतो, आणि समाजसेवेच्या उपक्रमांतून गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवतो.
आपलं शहर, आपला उत्सव!

टेस्टी 24 उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि माझे आदरणीय मार्गदर्शक, श्री. सौरभजी, यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 💐सौरभजी,...
24/04/2026

टेस्टी 24 उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि माझे आदरणीय मार्गदर्शक, श्री. सौरभजी, यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 💐
सौरभजी, केवळ एक यशस्वी उद्योजक म्हणूनच नाही, तर TrueRide आणि लातूर उत्सव च्या प्रत्येक कार्यात आपला आधार आणि मोलाचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभले आहे. आपल्यासारखे खंबीर मार्गदर्शक आणि स्नेही सोबत असणे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
ईश्वर आपणास उदंड आयुष्य, सुख, समृद्धी आणि उत्तुंग यश देवो, हीच प्रार्थना. आपल्या आगामी सर्व संकल्पांना आणि 'टेस्टी 24' च्या प्रगतीस खूप खूप शुभेच्छा!

Address

Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Latur Utsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category