Laturcha Raja Ganpati

Laturcha Raja Ganpati Latur Biggest Ganesh Mandal

06/09/2023
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺आज संकष्टी चतुर्थीचंद्रोदय, रात्री ०९:०८मि. (लातूर)रविवार, दि. ०३ सप्टेंबर २३लातूरचा राजा गणपती मंदीर दर्शनासाठी...
03/09/2023

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आज संकष्टी चतुर्थी
चंद्रोदय, रात्री ०९:०८मि. (लातूर)
रविवार, दि. ०३ सप्टेंबर २३

लातूरचा राजा गणपती मंदीर दर्शनासाठी खुले आहे,
सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा !




रक्षाबंधनबहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याच...
30/08/2023

रक्षाबंधन
बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हातात बांधलेल्या राखीस साक्षी मानून भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो. त्या वचनाला प्रत्येकजण जागला तर महिलांवर अन्याय, अत्याचार करण्याची हिंमत कुणी करणार नाही.
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#रक्षाबंधन #राखीपौर्णिमा #नारळीपौर्णिमा

आगमनास आतुर आपलं लातूर उंच मूर्तीचा पहिला मान, लातूरची शान, लातूरकरांचा अभिमानलातूरचा राजा गणपती    #लातूरचाराजागणपती
28/08/2023

आगमनास आतुर आपलं लातूर
उंच मूर्तीचा पहिला मान, लातूरची शान, लातूरकरांचा अभिमान
लातूरचा राजा गणपती #लातूरचाराजागणपती

आगमनाधीश लातूरचा राजा गणपती
04/08/2023

आगमनाधीश
लातूरचा राजा गणपती

भावपूर्ण श्रद्धांजली..!आपल्या लातूर जिल्ह्यातील सुपुत्र,भारतीय सैन्यातील कार्यरत जवान संभाजी हरिभाऊ केंद्रे यांच्या निधन...
15/07/2023

भावपूर्ण श्रद्धांजली..!

आपल्या लातूर जिल्ह्यातील सुपुत्र,भारतीय सैन्यातील कार्यरत जवान संभाजी हरिभाऊ केंद्रे यांच्या निधनाचे वृत्त दु:खदायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

केंद्रे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

💐संकष्टी चतुर्थी🙏गुरुवार, दि. १३ ऑक्टोबर २०२२चंद्रोदय रात्री ८:३३ मि. लातूर
13/10/2022

💐संकष्टी चतुर्थी🙏
गुरुवार, दि. १३ ऑक्टोबर २०२२
चंद्रोदय रात्री ८:३३ मि. लातूर



Address

छत्रपती शिवाजी महाराज चौक लात
Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laturcha Raja Ganpati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share