Rohan Caterers

Rohan Caterers " पै पवाण्यात एकाच.. ,चर्चा जेवण फर्स्ट ?

✨ इतिहासालाही धडकी भरेल असं धाडसं या मातीत घडलं..🪄, दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन सजलं..⛳🎊 शिवराज्याभिषेक दि...
06/06/2025

✨ इतिहासालाही धडकी भरेल असं धाडसं या मातीत घडलं..🪄, दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन सजलं..⛳

🎊 शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...! 🎊

28/05/2025

✨ " Transforming Gatherings Into Culinary Journeys.." 🪴 🫠

Send a message to learn more

26/05/2025
🌱 आईच्या चरणी वसते चारधाम...✨,आईचं नाव घेताच लागतो चिंतेला पूर्णविराम...💖🙏 सर्व माझ्या आईंना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्...
11/05/2025

🌱 आईच्या चरणी वसते चारधाम...✨,
आईचं नाव घेताच लागतो चिंतेला पूर्णविराम...💖

🙏 सर्व माझ्या आईंना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...🪴

🪴 जगातील सर्वात पहिले लोकशाहीचे प्रणेते महात्मा बसवेश्वर...🙏🎊 क्रांतीसूर्य जगद्ज्योती  महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिम...
30/04/2025

🪴 जगातील सर्वात पहिले लोकशाहीचे प्रणेते महात्मा बसवेश्वर...🙏
🎊 क्रांतीसूर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🎊

✨ सुवर्ण क्षणांच्या आठवणी.., लक्ष्मी अक्षय्य तृतीयेच्या दिनी..🎊, जीवनदीप जाई उजळुनी..🌸, सुख..🪴, समृद्धी लाभो जीवनी..🪸, भ...
30/04/2025

✨ सुवर्ण क्षणांच्या आठवणी.., लक्ष्मी अक्षय्य तृतीयेच्या दिनी..🎊, जीवनदीप जाई उजळुनी..🌸, सुख..🪴, समृद्धी लाभो जीवनी..🪸, भक्ती-प्रेमरस ओथंबुनी..💖, बंधुभाव वाढे जनगणमनी..🪷,

🥭 अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा... 🥭

🦁 सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे..🎊, स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे..✨, या 💫 *छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे..!* 💫...
29/04/2025

🦁 सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे..🎊, स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे..✨, या 💫 *छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे..!* 💫

⛳ शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! ⛳

✒️ *Dr. Babasaheb Ambedkar यांचे प्रेरक विचार*(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही. (२) देवा...
14/04/2025

✒️ *Dr. Babasaheb Ambedkar यांचे प्रेरक विचार*

(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही.

(२) देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.

(३) माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.

(४) वाचाल तर वाचाल.

(५) इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे.

(६) मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.


(७) तिरस्कार माणसाचा नाश करतो.

(८) ज्यांच्या अंगी धैर्य नाही, तो पुढारी होऊ शकत नाही.

(९) शक्तीचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.

(१०) शंका काढण्यास देखील ज्ञान लागतं.

(११ ) आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?

(१२ ) हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

(१३ ) नशिबावर नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.

(१४) ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.

(१५ ) वाणी व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. त्यासाठी मनाला संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.

(१६) माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.

(१७ ) पती- पत्नी मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.

(१८) जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

(१९) तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

(२०) प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.

(२१) मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.

(२२ ) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.

(२३) स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.

(२४) कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.

(२५) बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.

😇 स्वतःला जाणून घेणे हीच खरी साधना आहे...✨महावीरांची शिकवण आपल्या जीवनात उतरवूया...🙏✌🏻🌼 महावीर जयंतीच्या शुभेच्छा..! 🌼
10/04/2025

😇 स्वतःला जाणून घेणे हीच खरी साधना आहे...✨

महावीरांची शिकवण आपल्या जीवनात उतरवूया...🙏✌🏻
🌼 महावीर जयंतीच्या शुभेच्छा..! 🌼

09/04/2025

💫 जगात भारी...कोल्हापुरी थाळी..✨ नुसता पांढरा तांबडा वड ते वड 🤓

श्रीखंडपुरीची लज्जत..✨,गुढी उभारण्याची लगबग..🌟,सण आहे आनंदाचा आणि सौख्याचा..💫❣️ तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्...
30/03/2025

श्रीखंडपुरीची लज्जत..✨,

गुढी उभारण्याची लगबग..🌟,

सण आहे आनंदाचा आणि सौख्याचा..💫

❣️ तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा...❣️

ती आई आहे..✨, ती ताई आहे..😇, ती मैत्रीण आहे...🥰, ती पत्नी आहे...☺️,ती मुलगी आहे...💫, ती जन्म आहे...🪴, ती माया आहे..🎊, ती...
08/03/2025

ती आई आहे..✨, ती ताई आहे..😇, ती मैत्रीण आहे...🥰, ती पत्नी आहे...☺️,ती मुलगी आहे...💫, ती जन्म आहे...🪴, ती माया आहे..🎊, ती सुरुवात आहे...🙏 आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे...😶

*जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!*

Address

Kolhapur

Opening Hours

Monday 10am - 12am
Tuesday 10am - 12am
Wednesday 10am - 12am
Thursday 10am - 12am
Friday 10am - 12am
Saturday 10am - 12am
Sunday 10am - 12am

Telephone

+918624810810

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohan Caterers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rohan Caterers:

Share

Category