Jay Photo Studio Chikhli

Jay Photo Studio Chikhli उत्कृष्ट फोटोग्राफी करिता सदैव तत्पर

25/07/2025
"माझ्या स्टुडिओत अजरामर क्षण कैद झाला — भारत मातेची भूमिका साकारताना श्रुतीच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान, समर्पण आणि तेज...
25/05/2025

"माझ्या स्टुडिओत अजरामर क्षण कैद झाला — भारत मातेची भूमिका साकारताना श्रुतीच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान, समर्पण आणि तेज खरंच मनात घर करून जातं. या भूमिकेद्वारे तिचं अभिनय कौशल्य आणि देशभक्तीचा गौरव एकत्रितपणे दिसून येतो. भारत मातेचं हे रूप आपल्या मनात नवा जाज्वल्य भाव निर्माण करतं!"













#भारतमाता

















"जगाला शांती, करुणा आणि क्षमाचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांना त्रिवार वंदन!आपण सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय ...
12/05/2025

"जगाला शांती, करुणा आणि क्षमाचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांना त्रिवार वंदन!
आपण सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!"

#बुद्धपौर्णिमा #गौतमबुद्ध #शांतीसंदेश #बुद्धविचार #करुणामार्ग #धम्म #बुद्धंशरणं #जयभीम

देवी काली माता आपणास व आपल्या कुटुंबियांनानेहमी वाईट नजरे पासून वाचवोअशी देवीकडे मंगल कामना.नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभे...
31/10/2024

देवी काली माता आपणास व आपल्या कुटुंबियांना
नेहमी वाईट नजरे पासून वाचवो
अशी देवीकडे मंगल कामना.
नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा..💐

धर्म तिरंगा कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा,घराघरात तिरंगा सत्य तिरंगा, नित्य तिरंगा,हर घर तिरंगा, हर मन तिरंगा,स्वातंत्र्य ...
15/08/2024

धर्म तिरंगा कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा,
घराघरात तिरंगा सत्य तिरंगा, नित्य तिरंगा,
हर घर तिरंगा, हर मन तिरंगा,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

17/06/2024

🌾☘️प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024-25🌿🌱
📢📣🔊📢📣🔊

पीक विमा भरून मिळेल.

सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2024-25 चा पीक विमा भरणे सुरू आहे.
दुष्काळ,अपुरा पाऊस,पावसातील खंड, पूर, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकाच्या उत्पन्नात येणाऱ्या घटिपासून व्यापक विमा सरंक्षण या योजनेद्वारे शासनातर्फे शेतकऱ्यांना दिले जाते.

📑★ लागणारे कागदपत्र ★
१. बँक पासबुक
२. आधारकार्ड
३. स्वघोषित पिक पेरा प्रमाणपत्र (आमच्याकडेच मिळेल)
४. सातबारा आणि ८ अ (आमच्याकडे उपलब्ध आहे)
==========================
★संपर्क★
विजय खरे जय फोटो स्टुडिओ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, चिखली
मो.नं.: 8446944439
★ नोट.★
▶️अचूक फॉर्म भरून दिला जाईल
▶️ पीक विमा संदर्भात योग्य मार्गरदर्शन
▶️ फॉर्म, झेरॉक्स, पीक पेरा , ७/१२ ,8 अ
▶️फॉर्म भरण्यासाठी येण्याची गरज नाही. कागदपत्रे मोबाईल वर पाठवले तरी चालेल.
▶️ पावती लगेच दिली जाईल.
▶️ शेवटच्या तारखेची वाट पाहू नये

शेवटची तारीख 🤔

Jay Photo Studio Chikhli Chatrapati Shivaji Maharaj Statue,In Fornt of SBI Bank Chikhli.8446944439
18/05/2023

Jay Photo Studio Chikhli
Chatrapati Shivaji Maharaj Statue,In Fornt of SBI Bank Chikhli.8446944439

जीवनात संकट अडीअडचणी समोर आल्यावर गौतम बुद्ध यांच्या प्रमाणे शांत राहावे, विश्व वंदनीय महाकारूणिक भगवान गौतम बुद्ध यांच्...
05/05/2023

जीवनात संकट अडीअडचणी समोर आल्यावर गौतम बुद्ध यांच्या प्रमाणे शांत राहावे, विश्व वंदनीय महाकारूणिक भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

Address

Chatrapati Shivaji Maharaj Statue, In Fornt Of SBI Bank
Chikhli
443201

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+918446944439

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jay Photo Studio Chikhli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jay Photo Studio Chikhli:

Share