Madhu Banquet Hall Garden

Madhu Banquet Hall Garden Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Madhu Banquet Hall Garden, Event Planner, Aurangabad.

20/04/2026
Today’s birthday event 🤩
18/04/2026

Today’s birthday event 🤩

उन्हाळा म्हटलं की आमरस हवाच! 🥭✨आणि जर सोबत पुरणपोळी, भजी आणि पातोडी आमटी असेल तर मग काय विचारता?मधु बँक्वेट हॉल आणि गार्...
18/04/2026

उन्हाळा म्हटलं की आमरस हवाच! 🥭✨
आणि जर सोबत पुरणपोळी, भजी आणि पातोडी आमटी असेल तर मग काय विचारता?
मधु बँक्वेट हॉल आणि गार्डन घेऊन आले आहेत खास मेजवानी!
कोणताही कार्यक्रम करा, बजेटची चिंता नको.
✅ २५ लोकांसाठी संपूर्ण पॅकेज फक्त ₹८९९९ मध्ये!

14/04/2026

तुमच्या आनंदाच्या क्षणांना देऊया एक नवी ओळख! 🥂✨

​छोटा कार्यक्रम, पण थाट मोठा! मधू बँक्वेट हॉलमध्ये ५० लोकांसाठी विशेष पॅकेजेस उपलब्ध.

सुरुवात फक्त ₹१०,०००/- पासून. 🤩

​लवकर या आणि तुमची तारीख निश्चित करा! 📅

PartyPackages EventManagement birthday engagement wedding anniversary

13/04/2026

स्वप्न तुमचे, वास्तू आमची! 🥂

तुमच्या प्रत्येक सोहळ्याला खास बनवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

​✨ मधु बँक्वेट हॉल आणि गार्डन ✨

07/04/2026
07/04/2026

जेवनावर एसी हॉल आणि गार्डन अगदी मोफत! ५० लोकांचे पैकेज १०००० रु पासून सुरू !

आता शुभकार्यासाठी बजेटची चिंता सोडा! 😍तुमच्या खास क्षणांसाठी 'मधू बँक्वेट हॉल आणि गार्डन' घेऊन आले आहेत बजेट-फ्रेंडली पॅ...
26/03/2026

आता शुभकार्यासाठी बजेटची चिंता सोडा! 😍
तुमच्या खास क्षणांसाठी 'मधू बँक्वेट हॉल आणि गार्डन' घेऊन आले आहेत बजेट-फ्रेंडली पॅकेज. 🤩
✨ आमची वैशिष्ट्ये:
रूफटॉप गार्डन आणि AC बँक्वेट हॉल
स्वच्छ वॉशरूम आणि म्युझिक सिस्टम
२४x७ जनरेटर बॅकअप
फक्त ₹५००० पासून सुरुवात (२५ लोकांसाठी फूडसह)
📍 पत्ता: वन वर्ल्ड समोर, प्रताप नगर, दर्गा रोड, छ. संभाजीनगर.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 77410 64180

SmallEvents WeddingVenue

Address

Aurangabad
431005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhu Banquet Hall Garden posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category