30/03/2026
आर. के. मंगल कार्यालय आणि ओपन लॉन
✨ जवाबदारी तुमची नाही, आता आमची ✨
लग्न म्हणजे केवळ विधी नाहीत, तर तो एक जिव्हाळ्याचा सोहळा असतो. म्हणूनच, तुमच्या घरातील या मंगल प्रसंगी आम्ही स्वीकारतोय एका 'जवाबदार' साथीदाराची भूमिका!
का निवडावे आर. के. मंगल कार्यालय? ✅
✅ आम्ही कशासाठी 'जवाबदार' आहोत?
नियोजनाची जवाबदारी: पाहुण्यांचे स्वागत, विधी आणि जेवणावळीचे चोख नियोजन आमची टीम पूर्ण जवाबदारीने करते.
स्वच्छतेची जवाबदारी: जेवण बनवण्यापासून ते वाढण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत स्वच्छतेचे कडक पालन.
शब्दाची जवाबदारी: दिलेला शब्द आणि ठरवलेल्या सुविधा वेळेत पूर्ण करण्याची आमची खात्री.
🏞️ ठिकाणची वैशिष्ट्ये:
🌳 भव्य ओपन लॉन: निसर्गरम्य वातावरणात हजारो पाहुण्यांची सोय.
🏛️ प्रशस्त हॉल: सर्व आधुनिक सोयींनी युक्त.
🚗 मोठे पार्किंग: खरसुंडी-म्हसवड मेन रोडवर आणि चारी बाजूला 7 रोड असल्याने पाहुण्यांना प्रवासासाठी अत्यंत सोयीचे.
तुमच्या विश्वासाला 'जवाबदार' साथ आणि रुचकर जेवणाची गोड बात!
📍 पत्ता: आर. के. मंगल कार्यालय, खरसुंडी-म्हसवड मेन रोड, घाणंद.
📞 आजच बुकिंगसाठी संपर्क: 9421125475/9982531009
#हॉल