JIJA EVENT

JIJA EVENT Jija events, arranged all types events and ceremonies
Entertenment with music, dance, fun, magic

14/01/2025
10/01/2025

जिजा इव्हेंट प्रस्तुत

08/01/2025
माननीय अधीक्षक - राज्य उत्पादन शुल्क रायगड मा.श्री.रविकिरण रघुनाथ कोले यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पा च्या जा...
15/09/2024

माननीय अधीक्षक - राज्य उत्पादन शुल्क रायगड मा.श्री.रविकिरण रघुनाथ कोले यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पा च्या जागरणा निमित्ताने जिजा इव्हेंट प्रस्तुत "सूर मंगलम" हा संगीत रजनी कार्यक्रम सादर झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक मा.सोमनाथ घार्गे तसेच जिल्ह्यातील विविध विभागातील सनदी अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी या कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मला (प्रणित प्रभाकर म्हात्रे) निवेदनाची संधी मिळाली.
गायक अरविंद पाटील, प्रदीप पाटील, गायिका पूजा पाटील यांच्या सुमधुर गायकीला पियुष पाटील, स्मित पाटील, आयुष पाटील, दर्शन पाटील यांच्या वादनाची जोड मिळाली सोबतच साउंड इंजिनिअर स्नेहा कांदु यांच्या साउंड सिस्टीम मुळे कार्यक्रमाला बहार आली.

अन्वय पिंगळे याच्या 5 व्या वाढदिवसानिमित्ताने जिजा इव्हेंट प्रस्तुत विनोद आणि फनिगेम्स ने भरलेला "The Fantastic Magical ...
12/06/2024

अन्वय पिंगळे याच्या 5 व्या वाढदिवसानिमित्ताने जिजा इव्हेंट प्रस्तुत विनोद आणि फनिगेम्स ने भरलेला "The Fantastic Magical Moments" सँडी रिसॉर्ट अलिबाग येथे सादर झाला.

जिजा इव्हेंट प्रस्तुत "मी स्वामिनी महाराष्ट्राची"....खेळ पैठणीची HOME MINISTER @ पेढांबे
12/06/2024

जिजा इव्हेंट प्रस्तुत "मी स्वामिनी महाराष्ट्राची"....खेळ पैठणीची HOME MINISTER @ पेढांबे

wedding show @ Kamarle Alibag
11/06/2024

wedding show @ Kamarle Alibag

श्री रुपेश पाटील यांच्या गुरू मोरे ताई यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृद्धाश्रम येथे कार्यक्रम....
11/06/2024

श्री रुपेश पाटील यांच्या गुरू मोरे ताई यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृद्धाश्रम येथे कार्यक्रम....

Wedding Show @ Jay mangal Hall Poynad.......Nilesh Thale present Orchestra NAD SWARANCHA
11/06/2024

Wedding Show @ Jay mangal Hall Poynad.......Nilesh Thale present Orchestra NAD SWARANCHA

अभिनेता दिनेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत , विनोद आणि फनी गेम्स ने भरलेला जिजा इव्हेंट प्रस्तुत " The Fantast...
11/06/2024

अभिनेता दिनेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत , विनोद आणि फनी गेम्स ने भरलेला जिजा इव्हेंट प्रस्तुत " The Fantastic Magical Moment's" नारंगी अलिबाग येथे सादर केला.

जिजा इव्हेंट प्रस्तुत "सूर मंगलम" @ श्री समर्थ सभागृह अलिबाग
10/06/2024

जिजा इव्हेंट प्रस्तुत "सूर मंगलम" @ श्री समर्थ सभागृह अलिबाग

Address

Alibag

Telephone

+918421008855

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JIJA EVENT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share