25/07/2026
मुख्यमंत्री सहायता कक्ष तर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये पंढरपूर वारी दरम्यान नाना उजवणे परिवाराचा सन्मान मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते पंढरपूर येथे करण्यात आला....🙏🏻
सन्मान सोहळ्याला मा. गिरीशभाऊ महाजन व मा. जयकुमारजी गोरे मंत्री म. रा. तसेच मा. रामेश्वरभाऊ नाईक आरोग्य दूत व सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते...✨️