08/15/2026
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करूया एका खास भेटीसोबत! 🧡🤍💚
या गौरवशाली प्रसंगी C&G Entertainment कडून “Sambhavami Yuge Yuge – Krishna Neeti” च्या तिकिटांवर खास 20% सवलत! 🎟️✨
भगवान श्रीकृष्णाची जीवननीती, भगवद्गीतेतील शाश्वत विचार आणि अप्रतिम कथानक — भरतनाट्यमच्या सुंदर नृत्याविष्कारातून संपूर्ण कुटुंबासोबत अनुभवण्याची ही सुवर्णसंधी! 🙏🦚
🇮🇳 80th Independence Day Special
🎫 20% OFF Tickets
🏷️ Discount Code: INDIA@80
⏳ फक्त या Weekend साठी!
📅 शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026 | संध्याकाळी 7 वाजता
📍 Queensland Multicultural Centre, Kangaroo Point
या स्वातंत्र्यदिनाला आपल्या पुढच्या पिढीला भारतीय संस्कृती, कला आणि श्रीकृष्णाच्या कालातीत विचारांची ओळख करून देऊया. ❤️🇮🇳
आजच तिकिटे बुक करा आणि 20% सवलतीचा लाभ घ्या!
🇮🇳 जय हिंद! भारत माता की जय! 🇮🇳